Lifeline Teaser: जे ज्ञान समाजाच्या उपयोगी नाही, ते व्यर्थ आहे; ‘लाईफलाईन’चा उत्कंठावर्धक टीझर प्रदर्शित
Lifeline Teaser: गेल्या काही दिवसांपासून अशोक सराफ आणि माधव अभ्यंकर महत्त्वाच्या भूमिकेत असणारे ‘लाईफलाईन’ या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाला आहे. या टीझरने सर्वांचे लक्ष वेधले आहे.