Ashok Saraf: अशोक सराफ आणि सचिन पिळगावकर पुन्हा एकत्र, येणार ‘या’ सुपरहिट सिनेमाचा दुसरा भाग

Navra Mazha Navsacha 2 : अभिनेते अशोक सराफ आणि अभिनेता सचिन पिळगावकर यांचा ‘नवरा माझा नवसाचा’ हा चित्रपट सुपरहिट ठरला होता. आता या चित्रपटाचा दुसरा भाग येत असल्यामुळे चाहत्यांना आनंद झाला आहे.