अशोक सराफ आणि माधव अभ्यंकरची होणार टक्कर, ‘लाईफलाईन’ सिनेमातील अण्णांचा लूक व्हायरल

अशोक सराफ आणि माधव अभ्यंकर हे ‘लाईफलाईन’ चित्रपटात एकत्र दिसणार आहेत. त्यांच्या या चित्रपटातील माधव यांचा लूक समोर आला आहे. ते किरवंताची भूमिका साकारणार आहेत.