Artificial Sweetener: मधुमेहात चहाच्या गोडव्यावर होणार नाही परिणाम, आर्टीफिशियल स्वीटनर वरील रिसर्चमध्ये खुलासा
Diabetes Care Tips: मधुमेहाचे रुग्ण चहा किंवा कॉफीचा गोडवा वाढवण्यासाठी आरामात आर्टीफिशियल स्वीटनरचा वापर करू शकतात. भारतात करण्यात आलेल्या एका नव्या अभ्यासात एक धक्कादायक बाब समोर आली आहे.