Arman Malik: डोंगरात गाडीचा टायर फुटला; ‘बिग बॉस ओटीटी’ फेम अरमान मलिकच्या कारचा झाला अपघात

Arman Malik: ‘बिग बॉस ओटीटी’ फेम अरमान मलिकच्या कारचा भीषण अपघात झाला आहे. अपघाताच्या वेळी अरमान याच कारमधून जात होता. अरमानने सोशल मीडियावर व्हिडिओ शेअर करत अपघाताची माहिती दिली आहे.