Data Privacy Day: मोबाईलमधून पर्सनल डेटा चोरी होण्याची भीती वाटते? फॉलो करा महत्वाच्या टिप्स
Mobile Data Privacy Tips: जर वापरकर्त्यांचा डेटा हॅकर्सच्या हाती लागला तर ते त्याद्वारे वापरकर्त्यांचे मोठे नुकसान करू शकतात. यामध्ये बँक खात्यातून पैसे चोरीला जाण्यासोबतच सोशल मीडिया अकाउंट हॅक होण्याचा धोकाही असतो.
