Arbaaz Khan: मलायका-अर्जुनच्या लग्नावर अरबाज खानची प्रतिक्रिया, जुना व्हिडीओ व्हायरल
Arbaaz Khan Reaction on Malaika Wedding: अरबाज खान आणि मलायका अरोराने घटस्फोट घेतल्यानंतर दोघेही आपापल्या आयुष्यात व्यग्र झाले. मलायका अर्जुनला डेट करत असल्याचे समोर आले. त्यावर अरबाजने स्वत: प्रतिक्रिया दिली होती.
