Arbaaz Khan Wedding: अरबाज खान पुन्हा चढला बोहल्यावर; ५६व्या वर्षी बांधली लग्नगाठ!
Arbaaz Khan And Shura Khan Wedding: जॉर्जिया एंड्रियानी हिच्याशी ब्रेकअप झाल्याच्या काहीच दिवसानंतर आता अरबाज खान याने थेट लग्न करून सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का दिला आहे.
