बजेटपूर्वी शेअर बाजार ॲक्शनमध्ये! सेन्सेक्स ६५० अंकांनी वधारला

पुढारी ऑनलाईन : केंद्राच्या अंतरिम अंर्थसंकल्पापूर्वी शेअर बाजारात बुधवारी जोरदार ॲक्शन दिसून आली. सुरुवातीच्या घसरणीतून सावरत सेन्सेक्स आणि निफ्टीने जोरदार रिकव्हरी केली. सकाळी ११.४५ च्या सुमारास सेन्सेक्स ६५० अंकांनी वाढून ७१,८०० जवळ गेला. तर निफ्टी १८८ अंकांच्या वाढीसह २१,७०० पार झाला होता. (Stock Market Updates) सेन्सेक्सवर सन फार्मा, ॲक्सिस बँक, टाटा मोटर्स, आयसीआयसीआय बँक, एम … The post बजेटपूर्वी शेअर बाजार ॲक्शनमध्ये! सेन्सेक्स ६५० अंकांनी वधारला appeared first on पुढारी.

बजेटपूर्वी शेअर बाजार ॲक्शनमध्ये! सेन्सेक्स ६५० अंकांनी वधारला

Bharat Live News Media ऑनलाईन : केंद्राच्या अंतरिम अंर्थसंकल्पापूर्वी शेअर बाजारात बुधवारी जोरदार ॲक्शन दिसून आली. सुरुवातीच्या घसरणीतून सावरत सेन्सेक्स आणि निफ्टीने जोरदार रिकव्हरी केली. सकाळी ११.४५ च्या सुमारास सेन्सेक्स ६५० अंकांनी वाढून ७१,८०० जवळ गेला. तर निफ्टी १८८ अंकांच्या वाढीसह २१,७०० पार झाला होता. (Stock Market Updates)
सेन्सेक्सवर सन फार्मा, ॲक्सिस बँक, टाटा मोटर्स, आयसीआयसीआय बँक, एम अँड एम, मारुती, रिलायन्स, एचडीएफसी बँक, अल्ट्राटेक सिमेंट, इंडसइंड बँक, टाटा स्टील, बजाज फायनान्स हे शेअर्स टॉप गेनर्स आहेत. तर एलटी, टायटन हे शेअर्स घसरले आहेत.

निफ्टीवर डॉ. रेड्डीज, सन फार्मा, अॅक्सिस बँक, आयशर मोटर्स, डिव्हिज लॅब हे शेअर्स सर्वाधिक वाढले आहेत. तर एलटी, टायटन, ब्रिटानिया, बीपीसीएल, टाटा कन्झ्यूमर हे टॉप लूजर्स आहेत. (Stock Market Updates)
हे ही वाचा ;

संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन आजपासून
क्रेडिट युटिलायझेशन रेशोचे नियोजन ‘अशा’ पद्धतीने करा, जाणून घ्या अधिक
मोदी सरकारच्या कार्यकाळात २५ कोटी देशवासीय गरिबीतून बाहेर- राष्ट्रपती

 
Latest Marathi News बजेटपूर्वी शेअर बाजार ॲक्शनमध्ये! सेन्सेक्स ६५० अंकांनी वधारला Brought to You By : Bharat Live News Media.