नारीशक्तीच्या साक्षात्काराचे पर्व सुरु : पंतप्रधान नरेंद्र मोदी

पुढारी ऑनलाईन डेस्क : आजपासून अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु होत आहे. नारीशक्तीच्या साक्षात्काराचे हे पर्व सुरु आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले. (Budget 2024 session) अर्थसंकल्पीय अधिवेशनाआधी पंतप्रधान नरेंद्र मोदी संबोधित करत होते. मोदी म्हणाले, या नवीन संसद भवनात झालेल्या पहिल्या अधिवेशनाच्या शेवटी या संसदेने अतिशय सन्मानजनक निर्णय घेतला. तो निर्णय म्हणजे ‘नारीशक्ती वंदन अधिनियम’ (Nari … The post नारीशक्तीच्या साक्षात्काराचे पर्व सुरु : पंतप्रधान नरेंद्र मोदी appeared first on पुढारी.

नारीशक्तीच्या साक्षात्काराचे पर्व सुरु : पंतप्रधान नरेंद्र मोदी

Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : आजपासून अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु होत आहे. नारीशक्तीच्या साक्षात्काराचे हे पर्व सुरु आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले. (Budget 2024 session) अर्थसंकल्पीय अधिवेशनाआधी पंतप्रधान नरेंद्र मोदी संबोधित करत होते. मोदी म्हणाले, या नवीन संसद भवनात झालेल्या पहिल्या अधिवेशनाच्या शेवटी या संसदेने अतिशय सन्मानजनक निर्णय घेतला. तो निर्णय म्हणजे ‘नारीशक्ती वंदन अधिनियम’ (Nari Shakti Vandan Adhiniyam). २६ जानेवारी रोजी देखील आपण कर्तव्याच्या मार्गावर महिला शक्तीचे शौर्य, सामर्थ्य आणि दृढनिश्चय देशाने कसा अनुभवला हे पाहिले आहे. (Budget 2024 session)
संबंधित बातम्या – 

Maratha Reservation Survey: दिवसभरात लाखभर कुटुंबांच्या सर्वेक्षणाचे आव्हान

सहकारी बँकांना आयकर कक्षेतून वगळा

नागपूर-गोवा ‘भक्ती मार्गा’त अंबाबाई, जोतिबासह बाळूमामा देवस्थानचाही समावेश

 

”निवडणूक जेव्हा जवळ येते, तेव्हा बजेटवर सर्वांचे लक्ष असते. पूर्ण बजेट नवे सरकार सत्तेत आल्यानंतर समोर घेऊन येऊ. देशाच्या अर्थमंत्री सीतारामन उद्या अर्थसंकल्प सादर करणार आहेत. देश सातत्याने प्रगती करत पुढे जात आहे. देशाचा सर्वसमावेशक, सर्वांगीण विकास होत आहे. ही प्रगती सातत्याने होत राहिल.” देशहिताचा विचार करा, देशाला उत्साह, उमंगाने भरा, असेही आवाहन त्यांनी केले.

इस नए संसद भवन में जो पहला सत्र हुआ था, उसके आखिर में इस संसद ने एक बहुत ही गरिमापूर्ण फैसला लिया था।
वो फैसला था ‘नारीशक्ति वंदन अधिनियम’।
26 जनवरी को भी हमने देखा कि किस प्रकार देश ने कर्तव्य पथ पर नारीशक्ति के शौर्य, सामर्थ्य और नारीशक्ति के संकल्प की शक्ति का अनुभव किया।
-… pic.twitter.com/kvocmfN1Z1
— BJP (@BJP4India) January 31, 2024

#WATCH | Budget Session | PM Narendra Modi says, “…At the end of the first session that was convened in this new Parliament building, the Parliament took a graceful decision – Nari Shakti Vandan Adhiniyam. After that, on 26th Jan we saw how the country experienced the… pic.twitter.com/Oa84GNftCX
— ANI (@ANI) January 31, 2024

Latest Marathi News नारीशक्तीच्या साक्षात्काराचे पर्व सुरु : पंतप्रधान नरेंद्र मोदी Brought to You By : Bharat Live News Media.