विक्रांत Filmfare ची ट्रॉफी घेऊन आयपीएस मनोज शर्मांच्या भेटीला

Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : विक्रांत मेस्सीला १२ वी फेल या चित्रपटातील उत्कृष्ट अभिनयासाठी सर्वोत्कृष्ट क्रिटिक्स चॉईस ॲवॉर्डने सन्मानित करण्यात आले. या सोहळ्यानंतर विक्रांत मेस्सीने रिअल लाईफ आयपीएस मनोज सर्मा यांची भेट घेतली. (film 12th Fail) अभिमानाने त्याने आयपीएस शर्मा यांना फिल्मफेअरची ट्रॉफी दाखवली. यावेळच्या सुंदर क्षणाचा फोटो कॅमेराबद्ध करण्यात आला, जो सोशल मीडियावर व्हायरल होतोय. (film 12th Fail)
संबंधित बातम्या –
Filmfare : आनंद एल राय यांची रेड कार्पेटवर हजेरी; ‘नखरेवाली’ स्टारही सोबत
Fighter Box Office: ऋतिक-दीपिकाचा ‘फायटर’ १०० कोटींच्या क्लबमध्ये
Munawar Faruqui : बिग बॉस-१७ जिंकल्यानंतर लगेच वाढदिवसाचा जल्लोष
. Manoj Sharma या x अकाऊंटवर हा फोटो ट्विट करण्यात आला आहे. हा फोटो शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहिण्यात आले आहे की-
जब एक मनोज दूसरे मनोज को अपनी फ़िल्म फ़ेयर
ट्रॉफ़ी दिखाने लाता है,
तब उस पर और भी प्यार आता है…..🙏🙏
या ट्विट नेटकऱ्यांकडून लाईक्सचा वर्षाव होत आहे.
जब एक मनोज दूसरे मनोज को अपनी फ़िल्म फ़ेयर
ट्रॉफ़ी दिखाने लाता है,
तब उस पर और भी प्यार आता है…..🙏🙏 pic.twitter.com/RAkN5s7JDn
— Manoj Sharma (@ManojSharmaIPS) January 29, 2024
View this post on Instagram
A post shared by Dr. Manoj Kumar Sharma (@drmanoj_kumarsharma.ips)
Latest Marathi News विक्रांत Filmfare ची ट्रॉफी घेऊन आयपीएस मनोज शर्मांच्या भेटीला Brought to You By : Bharat Live News Media.
