पंतप्रधान मोदींकडून महात्मा गांधींना पुण्यतिथीनिमित्त आदरांजली
Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांनी महात्मा गांधींना त्यांच्या ७६ व्या पुण्यतिथीनिमित्त (Mahatma Gandhi Death Anniversary) आदरांजली वाहिली. “त्यांच्या बलिदानामुळे आम्हाला लोकांची सेवा करण्याची प्रेरणा मिळते” अशा भावना पंतप्रधान मोदी यांनी व्यक्त केल्या आहेत.
Latest Marathi News पंतप्रधान मोदींकडून महात्मा गांधींना पुण्यतिथीनिमित्त आदरांजली Brought to You By : Bharat Live News Media.