अल्लू अर्जूनच्या फॅन्ससाठी ‘पुष्पा २’ ची मोठी अपडेट

पुढारी ऑनलाईन डेस्क : साऊथ अभिनेता अल्लू अर्जुन आणि अभिनेत्री रश्मिका मंदाना याच्या ‘पुष्पा’ चित्रपट पडद्यावर हिट झाल्यापासून त्याच्या सीक्कवलची चाहते आतुरतेने वाट पाहत होते. दरम्यान निर्मात्यांनी ‘पुष्पा २’ ( Pushpa 2 ) लवकरच येणार असल्याची घोषणा करत चित्रपटाचे शूटिग सुरू असल्याचे सांगितले होते. आता अल्लू आणि रश्मिकाच्या चाहत्यांसाठी मोठी अपडेटस मिळत आहे. अनेक दिवासाची … The post अल्लू अर्जूनच्या फॅन्ससाठी ‘पुष्पा २’ ची मोठी अपडेट appeared first on पुढारी.
अल्लू अर्जूनच्या फॅन्ससाठी ‘पुष्पा २’ ची मोठी अपडेट

Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : साऊथ अभिनेता अल्लू अर्जुन आणि अभिनेत्री रश्मिका मंदाना याच्या ‘पुष्पा’ चित्रपट पडद्यावर हिट झाल्यापासून त्याच्या सीक्कवलची चाहते आतुरतेने वाट पाहत होते. दरम्यान निर्मात्यांनी ‘पुष्पा २’ ( Pushpa 2 ) लवकरच येणार असल्याची घोषणा करत चित्रपटाचे शूटिग सुरू असल्याचे सांगितले होते. आता अल्लू आणि रश्मिकाच्या चाहत्यांसाठी मोठी अपडेटस मिळत आहे. अनेक दिवासाची प्रतिक्षा संपली असून ‘पुष्पा २’ याच वर्षी प्रदर्शित होणार असून त्याची रिलीज डेट समोर आली आहे.
संबंधित बातम्या 

Fighter Box Office: ऋतिक-दीपिकाचा ‘फायटर’ १०० कोटींच्या क्लबमध्ये
Mrunal Thakur : wow…; मृणालचा मॅटॅलिक-सिल्व्हर गाऊन अन् हॉट अदा ( video)
‘पंड्या स्टोअर’ मालिकेत आदित्य नारायणची खास एन्ट्री

‘माय थ्री’ या प्रॉडक्शन हाऊसने त्यांच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर नुकतेच ‘पुष्पा 2’ ( Pushpa 2ल ) चित्रपटाचे नवीन पोस्टर शेअर करण्यात आलं आहे. या पोस्टरमध्ये लिहिलं आहे की, ‘आता चित्रपट रिलीज होण्यासाठी केवळ २०० दिवस शिल्लक आहेत. २०२१ मध्ये ‘पुष्पा: द राइज’ च्या रेकॉर्डब्रेक यशानंतर आता ‘पुष्पा 2: द रुल’ चित्रपटगृहात दाखल होणार आहे. हा चित्रपट १५ ऑगस्ट २०२४ रोजी चित्रपट गृहात प्रदर्शित होणार आहे.’ यावरून हा चित्रपट येत्या १५ ऑगस्ट चाहत्यांच्या भेटीस येणार असल्याची माहिती मिळत आहे. मिळालेल्या माहितीनंतर चाहत्यांचा आनंद द्विगुणीत झाला आहे.

200 DAYS for Pushpa Raj to begin his RULE 🔥🔥#Pushpa2TheRule Grand Release Worldwide on 15th AUG 2024 ❤‍🔥#PushpaKaRuleIn200Days 💥💥
Icon Star @alluarjun @iamRashmika #FahadhFaasil @aryasukku @ThisIsDSP @SukumarWritings @TSeries pic.twitter.com/RxUDlkdrpB
— Mythri Movie Makers (@MythriOfficial) January 29, 2024

Latest Marathi News अल्लू अर्जूनच्या फॅन्ससाठी ‘पुष्पा २’ ची मोठी अपडेट Brought to You By : Bharat Live News Media.