Crime news : मंगळवार पेठेत तरुणाचा खून

पुणे : पुढारी वृत्तसेवा : पूर्ववैमनस्यातून तरुणाच्या डोक्यात फरशी घालून खून करण्यात आल्याची घटना मंगळवार पेठेत पहाटे घडली. याप्रकरणी फरासखाना पोलिसांनी दोन संशयितांना ताब्यात घेतले आहे. प्रतीक ऊर्फ लल्या अप्पा कांबळे (वय 28, रा. मंगळवार पेठ) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. याबाबत गोकूळ नंदू चव्हाण (वय 20, रा. मंगळवार पेठ) याने फरासखाना पोलिस ठाण्यात … The post Crime news : मंगळवार पेठेत तरुणाचा खून appeared first on पुढारी.

Crime news : मंगळवार पेठेत तरुणाचा खून

पुणे : पुढारी वृत्तसेवा : पूर्ववैमनस्यातून तरुणाच्या डोक्यात फरशी घालून खून करण्यात आल्याची घटना मंगळवार पेठेत पहाटे घडली. याप्रकरणी फरासखाना पोलिसांनी दोन संशयितांना ताब्यात घेतले आहे. प्रतीक ऊर्फ लल्या अप्पा कांबळे (वय 28, रा. मंगळवार पेठ) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. याबाबत गोकूळ नंदू चव्हाण (वय 20, रा. मंगळवार पेठ) याने फरासखाना पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार सोनू नावाच्या एकावर गुन्हा दाखल केला आहे.
दिलेल्या फिर्यादीनुसार, याप्रकरणात दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रविवारी पहाटे दोनच्या सुमारास मंगळवार पेठेतील वखारीसमोर प्रतीक आणि आरोपी सोनू तसेच एक अल्पवयीन आरोपी गप्पा मारत थांबले होते. आरोपी दारू प्यायला होता. त्या वेळी आरोपी आणि प्रतीक यांच्यात वाद झाला. आरोपी सोनू आणि अल्पवयीन आरोपीने प्रतीकच्या डोक्यात फरशी मारली. गंभीर जखमी झालेल्या प्रतीकला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारांपूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता. पसार झालेल्या आरोपींना पोलिसांनी पकडले.
हेही वाचा :

टीईटी पात्र नसलेल्या शिक्षकांनाही पदोन्नती ; एनसीटीईच्या आदेशाला  केराची टोपली 
Wardha News : मत्स्य विभागातील अधिकारी धरणाच्या पाण्यात पडून बुडाल्याने खळबळ 

The post Crime news : मंगळवार पेठेत तरुणाचा खून appeared first on पुढारी.

पुणे : पुढारी वृत्तसेवा : पूर्ववैमनस्यातून तरुणाच्या डोक्यात फरशी घालून खून करण्यात आल्याची घटना मंगळवार पेठेत पहाटे घडली. याप्रकरणी फरासखाना पोलिसांनी दोन संशयितांना ताब्यात घेतले आहे. प्रतीक ऊर्फ लल्या अप्पा कांबळे (वय 28, रा. मंगळवार पेठ) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. याबाबत गोकूळ नंदू चव्हाण (वय 20, रा. मंगळवार पेठ) याने फरासखाना पोलिस ठाण्यात …

The post Crime news : मंगळवार पेठेत तरुणाचा खून appeared first on पुढारी.

Go to Source