विशाखापट्टणम बंदरात भीषण आग, ४० बोटी जळून खाक
अमरावती; पुढारी ऑनलाईन आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणम येथील बंदरात काल (रविवार) रात्री उशिरा भीषण आग लागली. ही आग इतकी भीषण होती की, या आगीत पाण्यात उभ्या असलेल्या 40 बोटी पूर्णपणे जळून खाक झाल्या आहेत. आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाच्या अनेक गाड्या तैनात कराव्या लागल्या. सध्या पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.
Andhra Pradesh: Nearly 40 boats gutted in fire at Visakhapatnam fishing harbour
Read @ANI Story | https://t.co/w08MYdOJ9P#AndhraPradesh #Visakhapatnam #BoatFire pic.twitter.com/DlMQ0qICvv
— ANI Digital (@ani_digital) November 20, 2023
The post विशाखापट्टणम बंदरात भीषण आग, ४० बोटी जळून खाक appeared first on पुढारी.
अमरावती; पुढारी ऑनलाईन आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणम येथील बंदरात काल (रविवार) रात्री उशिरा भीषण आग लागली. ही आग इतकी भीषण होती की, या आगीत पाण्यात उभ्या असलेल्या 40 बोटी पूर्णपणे जळून खाक झाल्या आहेत. आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाच्या अनेक गाड्या तैनात कराव्या लागल्या. सध्या पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. Andhra Pradesh: Nearly 40 boats …
The post विशाखापट्टणम बंदरात भीषण आग, ४० बोटी जळून खाक appeared first on पुढारी.