मत्स्य विभागातील अधिकारी धरणाच्या पाण्यात पडून बुडाल्याने खळबळ 

वर्धा पुढारी वृत्तसेवा: बोरधरण येथे धरणाच्या पाण्यात असलेल्या मत्स्य पालन केंद्रावर मत्स विभागाचे अधिकारी व कर्मचारी तपासणीसाठी गेले होते. परत येत असताना काठावर येण्यासाठी प्लँटफार्मवर उभे होते. दरम्यान प्लँटफार्म पलटी झाल्याने एक मत्स्य अधिकारी तोल जावून बुडाल्याची खळबळजनक घटना घडली. त्यांचा शोध घेण्यात येत असल्याचे पोलिसानी सांगितले. शनिवारी (दि.१८) ही घटना घडली. (Wardha News) Wardha … The post मत्स्य विभागातील अधिकारी धरणाच्या पाण्यात पडून बुडाल्याने खळबळ  appeared first on पुढारी.

मत्स्य विभागातील अधिकारी धरणाच्या पाण्यात पडून बुडाल्याने खळबळ 

वर्धा पुढारी वृत्तसेवा: बोरधरण येथे धरणाच्या पाण्यात असलेल्या मत्स्य पालन केंद्रावर मत्स विभागाचे अधिकारी व कर्मचारी तपासणीसाठी गेले होते. परत येत असताना काठावर येण्यासाठी प्लँटफार्मवर उभे होते. दरम्यान प्लँटफार्म पलटी झाल्याने एक मत्स्य अधिकारी तोल जावून बुडाल्याची खळबळजनक घटना घडली. त्यांचा शोध घेण्यात येत असल्याचे पोलिसानी सांगितले. शनिवारी (दि.१८) ही घटना घडली. (Wardha News)
Wardha News : शोध कार्य सुरू…

मिळालेल्या माहितीनुसार, मत्स्योद्योग विभागातील अधिकारी नावेने बोर धरणात असलेल्या मत्स्य पालन केंद्रावर तपासणीसाठी गेले होते. तिथे पाहणी केल्यानंतर परत येत असताना काठावरील प्लँटफार्मवर उभे होते. दरम्यान प्लँटफार्म पलटी झाल्याने ते पाण्यात पडले. यात युवराज फिरके पाण्यात बुडाल्याचे सांगण्यात येते. इतर चार जण दोरीला पकडून असल्याने ते बचावले. ही घटना शनिवारी सायंकाळी सहा वाजताच्या दरम्यान घडली. या घटनेनंतर येथे एकच खळबळ निर्माण झाली. या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली. (दि.१८) पोलिस व एनडीआरएफच्या टिमचे साहाय्याने शोधमोहीम सुरू केली. शोध कार्य सुरू असून अधिक तपास सेलू पोलिस करीत आहे.

हेही वाचा 

Bhogavati sugar factory election : भोगावती साखर कारखान्याच्या निवडणुकीसाठी चुरशीने ८६. २६ टक्के मतदान; सोमवारी मतमोजणी

The post मत्स्य विभागातील अधिकारी धरणाच्या पाण्यात पडून बुडाल्याने खळबळ  appeared first on पुढारी.

वर्धा पुढारी वृत्तसेवा: बोरधरण येथे धरणाच्या पाण्यात असलेल्या मत्स्य पालन केंद्रावर मत्स विभागाचे अधिकारी व कर्मचारी तपासणीसाठी गेले होते. परत येत असताना काठावर येण्यासाठी प्लँटफार्मवर उभे होते. दरम्यान प्लँटफार्म पलटी झाल्याने एक मत्स्य अधिकारी तोल जावून बुडाल्याची खळबळजनक घटना घडली. त्यांचा शोध घेण्यात येत असल्याचे पोलिसानी सांगितले. शनिवारी (दि.१८) ही घटना घडली. (Wardha News) Wardha …

The post मत्स्य विभागातील अधिकारी धरणाच्या पाण्यात पडून बुडाल्याने खळबळ  appeared first on पुढारी.

Go to Source