वेस्ट इंडिजचा 20 वर्षांनंतर ऑस्ट्रेलियावर कसोटी विजय!

पुढारी ऑनलाईन डेस्क : AUS vs WI Test : ऑस्ट्रेलिया आणि वेस्ट इंडिज यांच्यात गाबा येथे खेळली गेलेली डे-नाईट कसोटी अतिशय रोमांचक झाली. या सामन्यात कॅरेबियन संघाने कांगारू संघाचा 8 धावांनी पराभव करत इतिहास रचला. विंडिजने तब्बल 20 वर्षांनंतर ऑस्ट्रेलियावर विजय मिळवला आहे. ऑस्ट्रेलियाला विजयासाठी 216 धावांची गरज होती, परंतु त्यांचा संपूर्ण संघ केवळ 207 … The post वेस्ट इंडिजचा 20 वर्षांनंतर ऑस्ट्रेलियावर कसोटी विजय! appeared first on पुढारी.

वेस्ट इंडिजचा 20 वर्षांनंतर ऑस्ट्रेलियावर कसोटी विजय!

Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : AUS vs WI Test : ऑस्ट्रेलिया आणि वेस्ट इंडिज यांच्यात गाबा येथे खेळली गेलेली डे-नाईट कसोटी अतिशय रोमांचक झाली. या सामन्यात कॅरेबियन संघाने कांगारू संघाचा 8 धावांनी पराभव करत इतिहास रचला. विंडिजने तब्बल 20 वर्षांनंतर ऑस्ट्रेलियावर विजय मिळवला आहे. ऑस्ट्रेलियाला विजयासाठी 216 धावांची गरज होती, परंतु त्यांचा संपूर्ण संघ केवळ 207 धावा करू शकला. स्टीव्ह स्मिथने (91) सर्वाधिक धावा केल्या. विंडिजच्या शामर जोसेफने 7 विकेट घेतल्या.

Incredible scenes at the Gabba as West Indies win their first Test on Australian soil in nearly 27 years!#WTC25 | #AUSvWI 📝: https://t.co/N6KX6GPcfk pic.twitter.com/Jdz82MAhgL
— ICC (@ICC) January 28, 2024

वेस्ट इंडिजने पहिल्या डावात 311 आणि दुसऱ्या डावात 193 धावा केल्या होत्या. ऑस्ट्रेलियाने पहिला डाव 9 बाद 289 धावांवर घोषित केला. दुसऱ्या कसोटीतील विजयासह वेस्ट इंडिजने ऑस्ट्रेलियातील 2 कसोटी सामन्यांच्या मालिकेत 1-1 अशी बरोबरी साधली. ऑस्ट्रेलियाने पहिली कसोटी 10 विकेटने जिंकली होती. (AUS vs WI Test)
Latest Marathi News वेस्ट इंडिजचा 20 वर्षांनंतर ऑस्ट्रेलियावर कसोटी विजय! Brought to You By : Bharat Live News Media.