
Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क: बिहारमधील राजकीय गोंधळाच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस नेते तारिक अन्वर यांनी नितीश कुमार यांची खिल्ली उडवली आहे. बिहार काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि माजी केंद्रीय मंत्री तारिक अन्वर यांनी एक्स पोस्ट करत बिहारमधील राजकीय घडामोडींवर प्रतिक्रिया दिली आहे. (Bihar Politics)
बिहारमधील काँग्रेसचेकेंद्रीय मंत्री तारिक अन्वर यांनी एक्स पोस्ट केली आहे. पोस्टमध्ये म्हटले आहे की, ‘लग्न एकासोबत अन् अफेअर दुसऱ्यासोबत’ हा नितीशकुमारांचा स्वभाव बनला आहे, अशी टीका त्यांनी केली आहे. (Bihar Politics)
आश्चर्य की कोई बात नहीं है।शादी किसी के साथ और अफेयर किसी दूसरे के साथ।नीतीश कुमार का स्वभाव बन चुका है।
— Tariq Anwar (@itariqanwar) January 28, 2024
Latest Marathi News ‘लग्न एकासोबत अन् अफेअर…’; काँग्रेस नेत्याचा नितीश कुमारांना टोला Brought to You By : Bharat Live News Media.
