‘सॅम बहादुर’ पाहा ओटीटीवर, विक्की कौशलचा अभिनय लईच भारी

पुढारी ऑनलाईन डेस्क : विक्की कौशल स्टारर चित्रपट सॅम बहादूर आता ओटीटीवर रिलीज झाला आहे. ( Sam Bahadur ) प्रजासत्ताक दिनाच्या खास औचित्याने ZEE-5 वर हा चित्रपट रिलीज करण्यात आला आहे. या चित्रपटात विक्की कौशनने देशाचे पहिले फील्ड मार्शल सॅम मानेकशॉ यांची भूमिका साकारलीय. ( Sam Bahadur ) संबंधित बातम्या – अभिनेत्री अपूर्वा परांजपे ‘काव्यांजली’ … The post ‘सॅम बहादुर’ पाहा ओटीटीवर, विक्की कौशलचा अभिनय लईच भारी appeared first on पुढारी.
‘सॅम बहादुर’ पाहा ओटीटीवर, विक्की कौशलचा अभिनय लईच भारी

Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : विक्की कौशल स्टारर चित्रपट सॅम बहादूर आता ओटीटीवर रिलीज झाला आहे. ( Sam Bahadur ) प्रजासत्ताक दिनाच्या खास औचित्याने ZEE-5 वर हा चित्रपट रिलीज करण्यात आला आहे. या चित्रपटात विक्की कौशनने देशाचे पहिले फील्ड मार्शल सॅम मानेकशॉ यांची भूमिका साकारलीय. ( Sam Bahadur )
संबंधित बातम्या –

अभिनेत्री अपूर्वा परांजपे ‘काव्यांजली’ मालिकेत! सानिका काशीकरने मालिका सोडली

दादासाहेब फाळके पुरस्कार प्रेस कॉन्फरन्समध्ये अदिती राव हैदरीचा स्टायलिश अंदाज

Animal-Fighter Movie : ओटीटीवर ‘ॲनिमल’ची तर थिएटरमध्ये ‘फायटर’ची अनोखी कमाई!

मेघना गुलजारने ‘सॅम बहादुर’चे दिग्दर्शन केले आहे. चित्रपटगृहात हा चित्रपट १ डिसेंबर रोजी ‘ॲनिमल’ सोबत रिलीज झाला होता. तेव्हा बॉक्स ऑफिसवर कमाई तर खूप झाली आणि तो हिटदेखील राहिला. परंतु, ‘ॲनिमल’ च्या पुढे सॅम बहादुर चित्रपट काहीसा मागे राहीला. नंतर २६ जानेवारीला ZEE5 वर हा चित्रपट रिलीज झाला. हा चित्रपट पाहिल्यानंतर युजर्सचे म्हणणे आहे की, विक्की कौशलने कमालीचा अभिनय केला असून अभिनयात घुसून काम कसे करावे, हे त्याच्याकडून शिकावे.
या चित्रपटात सॅम यांचा प्रवास दाखवण्यात आला आहे. सेवानिवृत्तीपर्यंतचा त्यांचा हा प्रवास शानदार आहे. चित्रपटात विक्की कौशल सोबत फातिमा सना शेख, सान्या मल्होत्रा, नीरज काबी आणि मोहम्मद जीशान अय्यूब यासारखे अनेक स्टार्स मुख्य भूमिकेत आहेत.
काय म्हणाले नेटकरी?
‘सैम बहादुर’ पाहिल्यानंतर एका नेटकऱ्याने लिहिले-विक्की कौशल तुझे चरण कुठे आहेत? कॅरेक्टरमध्ये घुसणे काय अशंत, हे तू दाखवून दिले.

 

View this post on Instagram

 
A post shared by ZEE5 (@zee5)

Latest Marathi News ‘सॅम बहादुर’ पाहा ओटीटीवर, विक्की कौशलचा अभिनय लईच भारी Brought to You By : Bharat Live News Media.