वाशिम : समृद्धी महामार्गावर भीषण अपघात; एक ठार

वाशिम ; Bharat Live News Media वृत्तसेवा समृद्धी महामार्गावर 26 जानेवारी रोजी रात्री 10:30 वाजण्याच्या दरम्यान नागपूरहून पुण्याला जाणाऱ्या मोटारीने समृद्धीवर उभ्या असलेल्या कंटेनरला मागील बाजूने धडक दिली. या अपघातात एक जन जागीच ठार झाला असून, चालक गंभीर जखमी झाला आहे.
समृद्धी महामार्गांवर मालेगाव हद्दीत 233 वर दि.26 जानेवारी रोजी रात्री 10:30 वाजण्याच्या दरम्यान नागपूरहून पुण्याला जात असलेल्या मोटारीने महामार्गावर उभ्या कंटेनरला पाठीमागुन धडक दिली. यामध्ये एक ठार तर एक जखमी झाला आहे.
हेही वाचा :
Arvind Kejriwal On BJP: केजरीवालांच्या भाजपवर गंभीर आरोप; म्हणाले,’आपच्या आमदाराला २५ कोटी’
हरीभाऊ राठोड म्हणतात,मनोज जरांगे पाटील लढ्यात जिंकले, पण तहामध्ये हरले !
सकल मराठा समाजाबरोबर महायुती सरकारचा विजय : भरत गोगावले
Latest Marathi News वाशिम : समृद्धी महामार्गावर भीषण अपघात; एक ठार Brought to You By : Bharat Live News Media.
