युपीत INDIAआघाडीचं ठरलं; समाजवादी पार्टी- काँग्रेस ११ जागा लढणार

पुढारी ऑनलाईन डेस्क : बिहारमध्ये नितीशकुमार पुन्हा एकदा एनडीएसोबत जाण्याच्या तयारीत आहे. त्यामुळे इंडिया आघाडीला धक्का बसला आहे. तर दुसरीकडे उत्तर प्रदेशातील ११ जागांवर काँग्रेससोबत युती झाल्याचे समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांनी जाहीर केले आहे. Akhilesh Yadav उत्तर प्रदेशमध्ये लोकसभेच्या निवडणुकीसाठी समाजवादी पक्ष आणि काँग्रेसमध्ये जागावाटपाबाबत चर्चा  सुरू झाली आहे. पहिल्या टप्प्यात काँग्रेस आणि … The post युपीत INDIAआघाडीचं ठरलं; समाजवादी पार्टी- काँग्रेस ११ जागा लढणार appeared first on पुढारी.

युपीत INDIAआघाडीचं ठरलं; समाजवादी पार्टी- काँग्रेस ११ जागा लढणार

Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : बिहारमध्ये नितीशकुमार पुन्हा एकदा एनडीएसोबत जाण्याच्या तयारीत आहे. त्यामुळे इंडिया आघाडीला धक्का बसला आहे. तर दुसरीकडे उत्तर प्रदेशातील ११ जागांवर काँग्रेससोबत युती झाल्याचे समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांनी जाहीर केले आहे. Akhilesh Yadav
उत्तर प्रदेशमध्ये लोकसभेच्या निवडणुकीसाठी समाजवादी पक्ष आणि काँग्रेसमध्ये जागावाटपाबाबत चर्चा  सुरू झाली आहे. पहिल्या टप्प्यात काँग्रेस आणि सपामध्ये अकरा जागांवर निवडणूक लढविण्याबाबत एकमत झाले आहे, असे सपा अध्यक्ष अखिलेश यादव यांनी सांगितले. काँग्रेससोबतची आमची सौहार्दपूर्ण आघाडी झाली असून सुरूवातीला ११ जागा लढविण्याबाबत एकमत झाले आहे. ही सुरूवात असून आमची  ही आघाडी विजयाच्या समीकरणासह पुढे जाईल, असे यादव म्हणाले. Akhilesh Yadav

“Alliance with Congress on 11 seats in Uttar Pradesh, ” tweets Samajwadi Party chief Akhilesh Yadav pic.twitter.com/m9utr4kmwR
— ANI (@ANI) January 27, 2024

हेही वाचा

Bihar Political Crisis | नितीशकुमार आज बिहारच्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देणार?
Arvind Kejriwal On BJP: केजरीवालांच्या भाजपवर गंभीर आरोप; म्हणाले,’आपच्‍या आमदाराला २५ कोटी’
दिल्लीतील वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याच्या मुलाची हरियाणात हत्या

Latest Marathi News युपीत INDIAआघाडीचं ठरलं; समाजवादी पार्टी- काँग्रेस ११ जागा लढणार Brought to You By : Bharat Live News Media.