दादासाहेब फाळके पुरस्कार प्रेस कॉन्फरन्समध्ये अदितीचा स्टायलिश…

पुढारी ऑनलाईन डेस्क : दादासाहेब फाळके आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव पुरस्कार हा चित्रपट उद्योगातील सर्वात उल्लेखनीय आणि प्रभावशाली व्यक्तींना सन्मानित करणारा पुरस्कार आहे. सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा उत्सव साजरा करण्यासाठी दरवर्षी दादासाहेब फाळके पुरस्कार साजरा केला जातो. अष्टपैलू अभिनेत्री अदिती राव हैदरी हिने या कार्यक्रमाच्या प्रतिष्ठित दीपप्रज्वलन समारंभासाठी सन्माननीय अतिथी म्हणून उपस्थित होती. संबंधित बातम्या – Animal-Fighter Movie … The post दादासाहेब फाळके पुरस्कार प्रेस कॉन्फरन्समध्ये अदितीचा स्टायलिश… appeared first on पुढारी.

दादासाहेब फाळके पुरस्कार प्रेस कॉन्फरन्समध्ये अदितीचा स्टायलिश…

Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : दादासाहेब फाळके आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव पुरस्कार हा चित्रपट उद्योगातील सर्वात उल्लेखनीय आणि प्रभावशाली व्यक्तींना सन्मानित करणारा पुरस्कार आहे. सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा उत्सव साजरा करण्यासाठी दरवर्षी दादासाहेब फाळके पुरस्कार साजरा केला जातो. अष्टपैलू अभिनेत्री अदिती राव हैदरी हिने या कार्यक्रमाच्या प्रतिष्ठित दीपप्रज्वलन समारंभासाठी सन्माननीय अतिथी म्हणून उपस्थित होती.
संबंधित बातम्या –

Animal-Fighter Movie : ओटीटीवर ‘ॲनिमल’ची तर थिएटरमध्ये ‘फायटर’ची अनोखी कमाई!

Fighter Movie : भारतीय वायुसेना अधिकाऱ्यांची फायटरच्या प्रीमियरला हजेरी

‘डिलिव्हरी बॉय’ साजरे करणार डोहाळे जेवण, ‘तू आई होणार’ गाणे पाहा

अभिनेत्री अदिती राव हैदरी हिने तिच्या विविध अभिनयाने भारतीय चित्रपट आणि वेब सिरीज मध्ये उत्तम काम केलं आहे. हे सिनामिका, ज्युबिली, ताज: डिव्हाइड बाय ब्लड, कात्रु वेलीदाई आणि अश्या बऱ्याच प्रोजेक्ट्स मधून तिने सगळ्यांची मन जिंकली आहे.

तिच्या आगामी प्रोजेक्ट्समध्ये कोक स्टुडिओ 2 तमिळमधील संगीतमय पदार्पण आणि विजय सेतुपती आणि सिद्धार्थ जाधव यांच्यासोबत ‘गांधी टॉक्स’, इंडो-ब्रिटिश चित्रपट ‘लायनेस’ आणि अनेक चित्रपटांचा समावेश आहे. संजय लीला भन्साळी यांची बहुप्रतिक्षित Netflix वेब सिरीज ‘हीरामंडी’ प्रोजेक्ट्स येणार आहे.

यावेळी दिया मिर्जा रेड कलरच्या सूटमध्ये खूप सुंदर दिसत होती. तिने ब्राउन कलरचा दुपट्टा घेतला होता, ज्यामुळे तिचा लूक आणखी खुलला होता. कानामध्ये गोल्ड छोटे झुमके घातले होते. गळ्यामध्ये गोल्ड नेकलेस सोबत लूक पूर्ण केला. मीडिया रिपोर्टनुसार, तिने यावेळी कोल्हापुरी चप्पल घातल्याचे म्हटले जात आहे.
तर नुसरत भरूचाने ब्लॅक वेस्टर्न लूक निवडला होता. शोल्डरवर पिंक पफ स्लीव्ह्ज लक्षवेधी होता.

 

View this post on Instagram

 
A post shared by Dadasaheb Phalke -DPIFF Awards (@dpiff_official)

 

View this post on Instagram

 
A post shared by Dadasaheb Phalke -DPIFF Awards (@dpiff_official)

 

View this post on Instagram

 
A post shared by Dadasaheb Phalke -DPIFF Awards (@dpiff_official)

 

View this post on Instagram

 
A post shared by Dadasaheb Phalke -DPIFF Awards (@dpiff_official)

Latest Marathi News दादासाहेब फाळके पुरस्कार प्रेस कॉन्फरन्समध्ये अदितीचा स्टायलिश… Brought to You By : Bharat Live News Media.