भाग्य दिले तू मला : कावेरी घेईल का नोकरी करायचा निर्णय?

पुढारी ऑनलाईन डेस्क : कलर्स मराठीवरील ‘भाग्य दिले तू मला’ या मालिकेत राज, कावेरी आणि रत्नमाला यांची नवी सुरुवात आपण पाहतो आहे. राजवर्धन मोहिते जो ‘माहेरचा चहा’ हा बिझनेस सांभाळायचा तो आता एका कंपनीत नोकरी करतोय. या कंपनीत त्याची टीम लीडर किमया ही त्याला खूप संभाळून घेते. (Bhagya Dile Tu Mala) राजने किमयाला कावेरी आणि … The post भाग्य दिले तू मला : कावेरी घेईल का नोकरी करायचा निर्णय? appeared first on पुढारी.

भाग्य दिले तू मला : कावेरी घेईल का नोकरी करायचा निर्णय?

Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : कलर्स मराठीवरील ‘भाग्य दिले तू मला’ या मालिकेत राज, कावेरी आणि रत्नमाला यांची नवी सुरुवात आपण पाहतो आहे. राजवर्धन मोहिते जो ‘माहेरचा चहा’ हा बिझनेस सांभाळायचा तो आता एका कंपनीत नोकरी करतोय. या कंपनीत त्याची टीम लीडर किमया ही त्याला खूप संभाळून घेते. (Bhagya Dile Tu Mala) राजने किमयाला कावेरी आणि रत्नमालाला सुद्धा भेटवलं आहे. आता कावेरी आणि किमया खूप चांगल्या मैत्रिणी झाल्या आहेत. (Bhagya Dile Tu Mala)
संबंधित बातम्या –

मासूम: द नेक्स्ट जनरेशनमध्ये अभिनेत्री कावेरी कपूर दिसणार?

Rajit Kapur : ‘छत्रपती संभाजी’मध्ये रजित कपूर साकारणार औरंगजेब

Musafiraa Movie : ‘झिलमिल’ गाण्यातून घडणार ‘मुसाफिरा’ ची सफर (video)

किमया कावेरीला बोलते हे घर छोटं नाही पडत का? पण राजच्या २५ हजार पगारात ह्यापेक्षा मोठं घर कसं परवडणार असं कावेरी म्हणते तेव्हा किमया तिला नोकरी करण्याचा सल्ला देते, रत्नमाला ही सहमत होते पण राज कावेरीला नोकरी करण्यासाठी परवानगी देईल का? राजला हा निर्णय आवडेल का? याचा विचार कावेरी करते. आता कावेरी नोकरी करेल की नाही? हे जाणून घेण्यासाठी ‘भाग्य दिले तू मला’ , महारविवार, २८ जानेवारी, दु. १.०० वा. आणि संध्या. ७.०० वा. पाहा.

 

View this post on Instagram

 
A post shared by @colorsmarathi

Latest Marathi News भाग्य दिले तू मला : कावेरी घेईल का नोकरी करायचा निर्णय? Brought to You By : Bharat Live News Media.