मासूम: द नेक्स्ट जनरेशनमध्ये अभिनेत्री कावेरी कपूर दिसणार?

पुढारी ऑनलाईन डेस्क : प्रसिद्ध चित्रपट निर्माते शेखर कपूर यांनी अलीकडेच त्यांच्या सोशल मीडियावर त्यांची मुलगी कावेरी हिच्यासाठी एक खास पोस्ट लिहिली आणि या पोस्ट मधून अनेक चर्चांना उधाण आलं आहे. वेधक पोस्टमध्ये शेखर कपूर यांनी अनेक गोष्टी लिहिल्या आहेत.” आणि आता मी बसून ‘मासूम – द नेक्स्ट जनरेशन लिहितो आहे. मी तिच्या भूमिकेशी संघर्ष … The post मासूम: द नेक्स्ट जनरेशनमध्ये अभिनेत्री कावेरी कपूर दिसणार? appeared first on पुढारी.

मासूम: द नेक्स्ट जनरेशनमध्ये अभिनेत्री कावेरी कपूर दिसणार?

Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : प्रसिद्ध चित्रपट निर्माते शेखर कपूर यांनी अलीकडेच त्यांच्या सोशल मीडियावर त्यांची मुलगी कावेरी हिच्यासाठी एक खास पोस्ट लिहिली आणि या पोस्ट मधून अनेक चर्चांना उधाण आलं आहे. वेधक पोस्टमध्ये शेखर कपूर यांनी अनेक गोष्टी लिहिल्या आहेत.” आणि आता मी बसून ‘मासूम – द नेक्स्ट जनरेशन लिहितो आहे. मी तिच्या भूमिकेशी संघर्ष करत आहे. तिचा भाग लिहीत आहे.”
संबंधित बातम्या –

Musafiraa Movie : ‘झिलमिल’ गाण्यातून घडणार ‘मुसाफिरा’ ची सफर (video)

मराठी कलाकारांनी शेअर केल्या प्रजासत्ताक दिनाच्या खास आठवणी

नागराज मंजुळे-मकरंद मानेंचा ‘बापल्योक’ अॅमेझॅान प्राईमवर

शेखर कपूर यांनी म्हटलंय- “अँड नाउ एज आई सिट अँड राईट ‘मासूम… द नेक्स्ट जनरेशन’ आय स्ट्रगल विथ हर रोल. हर पार्ट, हाऊ डू आय क्रिएट समथिंग डीप एनफ फॉर हर एज एन एक्टर. सो शी डस नॉट से टू मी, डॅडी! दॅट इज जस्ट सो सिली.”
सोबतीला या चित्रपटात त्यांची मुलगी दिसणार का ? अशा प्रश्नांना उधाण आलं आहे.

 

View this post on Instagram

 
A post shared by @shekharkapur

Latest Marathi News मासूम: द नेक्स्ट जनरेशनमध्ये अभिनेत्री कावेरी कपूर दिसणार? Brought to You By : Bharat Live News Media.