नागपूर: फडणवीस यांच्या हस्ते अंगणवाडी सेविकांना स्मार्ट मोबाईल प्रदान  

नागपूर: पुढारी वृत्तसेवा :   एकात्मिक बाल विकास अभियानाअंतर्गत जिल्ह्यातील अंगणवाडी सेविकांना एकात्मिक बाल विकास सेवा योजनेची रियल टाईम मॉनिटरिंग पद्धतीने अंमलबजावणी करण्यासाठी  स्मार्ट अँड्रॉईड मोबाईल पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते  जिल्ह्यांतर्गत कार्यरत तीन अंगणवाडी सेविकांना प्रतीनिधिक स्वरूपात वितरित करण्यात आला. यात जिल्ह्यातील वाहिटोला अंगणवाडी केंद्राच्या राणू शेंडे, भोंदवाडा अंगणवाडी केंद्राच्या रीना डोनारकर आणि मांढळ अंगणवाडी … The post नागपूर: फडणवीस यांच्या हस्ते अंगणवाडी सेविकांना स्मार्ट मोबाईल प्रदान   appeared first on पुढारी.

नागपूर: फडणवीस यांच्या हस्ते अंगणवाडी सेविकांना स्मार्ट मोबाईल प्रदान  

नागपूर: Bharat Live News Media वृत्तसेवा :   एकात्मिक बाल विकास अभियानाअंतर्गत जिल्ह्यातील अंगणवाडी सेविकांना एकात्मिक बाल विकास सेवा योजनेची रियल टाईम मॉनिटरिंग पद्धतीने अंमलबजावणी करण्यासाठी  स्मार्ट अँड्रॉईड मोबाईल पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते  जिल्ह्यांतर्गत कार्यरत तीन अंगणवाडी सेविकांना प्रतीनिधिक स्वरूपात वितरित करण्यात आला.

यात जिल्ह्यातील वाहिटोला अंगणवाडी केंद्राच्या राणू शेंडे, भोंदवाडा अंगणवाडी केंद्राच्या रीना डोनारकर आणि मांढळ अंगणवाडी केंद्राच्या आशा पाटील यांना प्रातिनिधिक स्वरूपात स्मार्ट अँड्रॉइड मोबाईल फोनचे वाटप करण्यात आले.

हेही वाचा

Republic Day 2024 : वैदर्भीय कलावंताचा ‘माता जिजाऊ, शिवरायां’चा चित्ररथ ठरला लक्षवेधी
भारतामध्ये विश्वगुरु होण्याची क्षमता : सरसंघचालक मोहन भागवत
Devendra Fadnavis and Dr. Chandrasekhar Meshram: डॉ. चंद्रशेखर मेश्राम यांना पद्‌मश्री; उपमुख्यमंत्र्यांकडून अभिनंदन

Latest Marathi News नागपूर: फडणवीस यांच्या हस्ते अंगणवाडी सेविकांना स्मार्ट मोबाईल प्रदान   Brought to You By : Bharat Live News Media.