गोवा: श्री देव बोडगेश्वरांचे अर्जुन तेंडुलकरने घेतले दर्शन

पणजी : पुढारी वृत्तसेवा :  गोमंतकियांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री देव बोडगेश्वराची जत्रा सुरू झाली आहे. या जत्रोत्सवात मोठ्या संख्येने भाविक सहभागी होत आहेत. मास्टर ब्लास्टर सचिन तेडुलकर यांचा पुत्र तथा क्रिकेटर अर्जुन तेंडुलकरनेही आज (दि.२६) श्री देव बोडगेश्वरांचे दर्शन घेतले आहे. अर्जुन तेंडुलकर गेल्या दोन क्रिकेट हंगामापासून देशांतर्गत क्रिकेट स्पर्धांमध्ये गोवा संघाकडून खेळत आहेत. हेही … The post गोवा: श्री देव बोडगेश्वरांचे अर्जुन तेंडुलकरने घेतले दर्शन appeared first on पुढारी.

गोवा: श्री देव बोडगेश्वरांचे अर्जुन तेंडुलकरने घेतले दर्शन

पणजी : Bharat Live News Media वृत्तसेवा :  गोमंतकियांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री देव बोडगेश्वराची जत्रा सुरू झाली आहे. या जत्रोत्सवात मोठ्या संख्येने भाविक सहभागी होत आहेत. मास्टर ब्लास्टर सचिन तेडुलकर यांचा पुत्र तथा क्रिकेटर अर्जुन तेंडुलकरनेही आज (दि.२६) श्री देव बोडगेश्वरांचे दर्शन घेतले आहे. अर्जुन तेंडुलकर गेल्या दोन क्रिकेट हंगामापासून देशांतर्गत क्रिकेट स्पर्धांमध्ये गोवा संघाकडून खेळत आहेत.
हेही वाचा 

गोवा: महसूल मंत्री बाबूश मोन्सेरात यांना ह्रदयविकाराचा झटका
गोवा : कोलवाळ कारागृहातून १३ मोबाईल जप्त
गोवा : कळंगुट येथील हॉटेलचे ९ लाखांचे बील थकविले, चौघांविरोधात गुन्हा दाखल

Latest Marathi News गोवा: श्री देव बोडगेश्वरांचे अर्जुन तेंडुलकरने घेतले दर्शन Brought to You By : Bharat Live News Media.