संतापजनक! अकोल्यात अल्पवयीन मुलीवर अमानुष अत्याचार
पुढारी ऑनलाईन डेस्क : अकोल्यात धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एका अल्पवयीन मुलीवर गावगुंडाकडून अत्याचाराचे प्रकरण उघडकीस आले आहे. गणेश कुमरे असे आरोपीचे नाव आहे. त्याला पोलिसांकडून अटक करण्यात आले आहे. (Akola Crime)
माहितीनुसार, अकोल्यातील गावगुंड गणेश कुमरे याने एका अल्पवयीन मुलीवर अमानवी अत्याचार केल्याचे समोर आले आहे. त्याने मुलीवर अत्याचार केले. त्यानंतर सिगारेटचे चटके देत विविस्त्र करुन धिंड काढण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी त्याला पोलिसांनी अटक केली आहे. पुढील तपास पोलिस करत आहेत.
The post संतापजनक! अकोल्यात अल्पवयीन मुलीवर अमानुष अत्याचार appeared first on पुढारी.
पुढारी ऑनलाईन डेस्क : अकोल्यात धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एका अल्पवयीन मुलीवर गावगुंडाकडून अत्याचाराचे प्रकरण उघडकीस आले आहे. गणेश कुमरे असे आरोपीचे नाव आहे. त्याला पोलिसांकडून अटक करण्यात आले आहे. (Akola Crime) माहितीनुसार, अकोल्यातील गावगुंड गणेश कुमरे याने एका अल्पवयीन मुलीवर अमानवी अत्याचार केल्याचे समोर आले आहे. त्याने मुलीवर अत्याचार केले. त्यानंतर सिगारेटचे चटके …
The post संतापजनक! अकोल्यात अल्पवयीन मुलीवर अमानुष अत्याचार appeared first on पुढारी.