Horoscope Today | आजचे राशिभविष्य | जाणून घ्या तुमचा आजचा दिवस कसा जाईल? | गुरूवार २० नोव्हेंबर २०२३

– ज्यो. मंगेश महाडिक मेष ः प्रिय व्यक्तीचा सहवास नसल्यामुळे रिकामेपणा वाटेल. तुमचे मन कार्यालयात कामामध्ये लागणार नाही. संयम बाळगा आणि मन प्रसन्न ठेवा. वृषभ ः अनेक दिवस प्रलंबित असणार्‍या निर्णयांना अंतिम स्वरूप मिळेल आणि नवे प्रकल्प मार्गी लागतील. मनोबल उंचावेल आणि कामाला लागाल. मिथुन ः कार्यालयीन काम फत्ते होईल. कारण, सहकारी आणि वरिष्ठ दोघांचेही … The post Horoscope Today | आजचे राशिभविष्य | जाणून घ्या तुमचा आजचा दिवस कसा जाईल? | गुरूवार २० नोव्हेंबर २०२३ appeared first on पुढारी.

Horoscope Today | आजचे राशिभविष्य | जाणून घ्या तुमचा आजचा दिवस कसा जाईल? | गुरूवार २० नोव्हेंबर २०२३

– ज्यो. मंगेश महाडिक

मेष ः प्रिय व्यक्तीचा सहवास नसल्यामुळे रिकामेपणा वाटेल. तुमचे मन कार्यालयात कामामध्ये लागणार नाही. संयम बाळगा आणि मन प्रसन्न ठेवा.

वृषभ ः अनेक दिवस प्रलंबित असणार्‍या निर्णयांना अंतिम स्वरूप मिळेल आणि नवे प्रकल्प मार्गी लागतील. मनोबल उंचावेल आणि कामाला लागाल.

मिथुन ः कार्यालयीन काम फत्ते होईल. कारण, सहकारी आणि वरिष्ठ दोघांचेही उत्तम सहकार्य मिळेल. दिवस आनंदात जाईल आणि आत्मविश्वास वाढेल.

कर्क ः घरात काही घडल्याने तुम्ही खूप भावनिक व्हाल, परंतु, तुमच्या भावना संबंधित व्यक्तीपर्यंत परिणामकारकरीत्या पोहोचविण्यात तुम्ही यशस्वी व्हाल.

सिंह ः दिवस उत्तम आहे. आजच्या दिवशी स्वतःसाठी वेळ काढा आणि आपल्या कमतरता आणि गुण याचे आत्मचिंतन करा. कुटुंबात वेळ घालवा.

कन्या ः प्रत्येकाला मदत करण्याच्या इच्छेमुळे तुम्ही आज थकून जाल, दमून जाल. दिवसाच्या उत्तरार्धात आर्थिक स्थिती सुधारेल. मनशांती मिळेल.

तूळ ः सांपत्तिक स्थिती सुधारेल. मुलांच्या यशस्वी होण्यामुळे तुम्हाला अभिमान वाटेल. आर्थिक आवक चांगली झाल्याने नवीन काही तरी खरेदी कराल.

वृश्चिक ः गुप्त माहिती तुम्ही उघड करू नका. तुमच्या योजनांबद्दल सर्वत्र बडबड कराल तर त्यामुळे तुमचा प्रकल्प रखडेल, बारगळेल. मनावर ताबा ठेवा.

धनु ः कुटुंबासोबत चांगला वेळ घालवू शकाल. प्रेम हे नेहमीच चैतन्य देणारे असते आणि आज तुम्हाला याचा अनुभव मिळणार आहे. जुना जोडीदार भेटेल.

मकर ः व्यवसायात स्थिरस्थावर झालेल्या अनुभवी लोकांशी जवळीक साधा, ते तुम्हाला भविष्याची दिशा दाखवतील. सकारात्मक द़ृष्टिकोन ठेवा.

कुंभ ः कामाच्या ठिकाणचे वरिष्ठांचे दडपण आणि घरातील कलह तणाव वाढवू शकतो. त्यामुळे कामावर लक्ष विचलित होईल. मनावर ताबा ठेवा.

मीन ः तुम्ही सकारात्मक द़ृष्टिकोन आणि विश्वास यामुळे तुमच्या अवतीभवतीच्या लोकांवर प्रभाव पाडण्याची शक्यता आहे. आत्मविश्वास वाढेल.
The post Horoscope Today | आजचे राशिभविष्य | जाणून घ्या तुमचा आजचा दिवस कसा जाईल? | गुरूवार २० नोव्हेंबर २०२३ appeared first on पुढारी.

– ज्यो. मंगेश महाडिक मेष ः प्रिय व्यक्तीचा सहवास नसल्यामुळे रिकामेपणा वाटेल. तुमचे मन कार्यालयात कामामध्ये लागणार नाही. संयम बाळगा आणि मन प्रसन्न ठेवा. वृषभ ः अनेक दिवस प्रलंबित असणार्‍या निर्णयांना अंतिम स्वरूप मिळेल आणि नवे प्रकल्प मार्गी लागतील. मनोबल उंचावेल आणि कामाला लागाल. मिथुन ः कार्यालयीन काम फत्ते होईल. कारण, सहकारी आणि वरिष्ठ दोघांचेही …

The post Horoscope Today | आजचे राशिभविष्य | जाणून घ्या तुमचा आजचा दिवस कसा जाईल? | गुरूवार २० नोव्हेंबर २०२३ appeared first on पुढारी.

Go to Source