नागराज मंजुळे-मकरंद मानेंचा ‘बापल्योक’ अॅमेझॅान प्राईमवर

पुढारी ऑनलाईन डेस्क : बापल्योक’ चित्रपटाने आजवर अनेक राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय पुरस्कार सोहळ्यांमध्ये लक्षवेधी कामगिरी केली आहे. नावाजलेल्या पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवामध्ये ‘संत तुकाराम’ सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय मराठी चित्रपट हा मानाचा बहुमान मिळवणारा तसेच महाराष्ट्राचा फेवरेट कोण? (baaplyok movie) इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल आंध्रप्रदेश तिरुपती, आपला बायोस्कोप, सिंधुरत्न पुरस्कार अशा पुरस्कार सोहळ्यांमध्ये गौरविलेला ‘बापल्योक’ चित्रपट आता ‘अॅमेझॅान प्राईम व्हिडिओ’ … The post नागराज मंजुळे-मकरंद मानेंचा ‘बापल्योक’ अॅमेझॅान प्राईमवर appeared first on पुढारी.

नागराज मंजुळे-मकरंद मानेंचा ‘बापल्योक’ अॅमेझॅान प्राईमवर

Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : बापल्योक’ चित्रपटाने आजवर अनेक राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय पुरस्कार सोहळ्यांमध्ये लक्षवेधी कामगिरी केली आहे. नावाजलेल्या पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवामध्ये ‘संत तुकाराम’ सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय मराठी चित्रपट हा मानाचा बहुमान मिळवणारा तसेच महाराष्ट्राचा फेवरेट कोण? (baaplyok movie) इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल आंध्रप्रदेश तिरुपती, आपला बायोस्कोप, सिंधुरत्न पुरस्कार अशा पुरस्कार सोहळ्यांमध्ये गौरविलेला ‘बापल्योक’ चित्रपट आता ‘अॅमेझॅान प्राईम व्हिडिओ’ वर आला आहे. (baaplyok movie)
संबंधित बातम्या –

मराठी कलाकारांनी शेअर केल्या प्रजासत्ताक दिनाच्या खास आठवणी

Mrinal Kulkarni : पन्नाशी उलटूनही मृणाल कुलकर्णी दिसते इतकी सुंदर, जाणून घ्या तिचा डाएट

खुशबू-तितिक्षा तावडे यांनी जागवल्या प्रजासत्ताक दिनाच्या आठवणी

अभिनेते शशांक शेंडे, विठ्ठल काळे पायल जाधव, नीता शेंडे यांच्या अभिनयाने नटलेला ‘बापल्योक’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला होता.
‘बापल्योक’ या चित्रपटाचे नागराज मंजुळे प्रस्तुतकर्ते आहेत. ‘नाईंटीनाईन प्रोडक्शन्स’चे विजय शिंदे आणि बहुरूपी प्रोडक्शन्स’च्या शशांक शेंडे आणि मकरंद माने यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे.
Latest Marathi News नागराज मंजुळे-मकरंद मानेंचा ‘बापल्योक’ अॅमेझॅान प्राईमवर Brought to You By : Bharat Live News Media.