साकिब सलीम नव्या प्रोजेक्टमधून समोर, BTS झलक पाहा

Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : बॉलीवूड अभिनेता साकिब सलीमने अलीकडील डबिंगमधीला एक स्निपेट शेअर करून त्याच्या चाहत्यांना त्याच्या आगामी प्रोजेक्टची झलक दिली आहे. “83”, “क्रॅकडाऊन” आणि “रंगबाज”मधील त्याच्या बहुमुखी भूमिकांसाठी ओळखल्या जाणार्या या अभिनेत्याने त्याच्या नव्या प्रोजेक्टची खास झलक शेअर केली आहे.
संबंधित बातम्या –
‘तुजं माजं सपान’ मालिकेने गाठला २०० भागांचा टप्पा
खुशबू-तितिक्षा तावडे यांनी जागवल्या प्रजासत्ताक दिनाच्या आठवणी
खुराणा ब्रदर्सची करिअरची गाडी अशी धावली, ऑडिशन व्हिडिओ समोर
त्याच्या नव्या प्रोजेक्टसाठी चाहते वाट पाहत असून आता नवीन काय? हा प्रश्न सगळ्यांना पडला आहे. “क्राइम बीट,” आणि “सिटाडेल” सारख्या रोमांचक प्रोजेक्ट साठी सगळेच वाट बघत आहेत.
Latest Marathi News साकिब सलीम नव्या प्रोजेक्टमधून समोर, BTS झलक पाहा Brought to You By : Bharat Live News Media.
