सारं काही तिच्यासाठी : निशीच्या लग्नाला उमा आणि ओवीचा शृंगार

पुढारी ऑनलाईन डेस्क : खोत कुटुंबात लग्न कार्य आहे आणि तयारी एकदम जोरात चालू आहे. उमा आणि रघुनाथच्या लाडक्या लेकीच निशीचं लग्न आहे. माहेरच्या पिवळ्या रंगाच्या साडीत निशी तयार आहे. निशी म्हणजेच दक्षता जोईल आपल्या ह्या लग्नाच्या लुकबद्दल सांगितले, “निशीच्या लग्नासाठी फक्त खोत परिवारच नाही तर प्रेक्षकदेखील आहे. मला प्रवासात भेटणारे कार्यक्रमाचे चाहते विचारत आहेत … The post सारं काही तिच्यासाठी : निशीच्या लग्नाला उमा आणि ओवीचा शृंगार appeared first on पुढारी.

सारं काही तिच्यासाठी : निशीच्या लग्नाला उमा आणि ओवीचा शृंगार

Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : खोत कुटुंबात लग्न कार्य आहे आणि तयारी एकदम जोरात चालू आहे. उमा आणि रघुनाथच्या लाडक्या लेकीच निशीचं लग्न आहे. माहेरच्या पिवळ्या रंगाच्या साडीत निशी तयार आहे. निशी म्हणजेच दक्षता जोईल आपल्या ह्या लग्नाच्या लुकबद्दल सांगितले, “निशीच्या लग्नासाठी फक्त खोत परिवारच नाही तर प्रेक्षकदेखील आहे. मला प्रवासात भेटणारे कार्यक्रमाचे चाहते विचारत आहेत की, निशीच्या लग्नात काय होणार आहे. त्यांची उत्सुकता पाहून आम्हा सगळ्यांना खूप आनंद मिळतो आणि काम करण्याची ऊर्जा देखील वाढते.

संबंधित बातम्या –

‘तुजं माजं सपान’ मालिकेने गाठला २०० भागांचा टप्पा

Manushi Chhillar : मिस वर्ल्ड मानुषी छिल्लर दिसणार “बडे मियाँ छोटे मियाँ” मध्ये

खुशबू-तितिक्षा तावडे यांनी जागवल्या प्रजासत्ताक दिनाच्या आठवणी

आमच्या क्रिएटिव्ह टीम आणि स्टायलिंग टीमनी अतिशय सुंदर काम केले आहे. मराठी मुलीचं लग्न आणि माहेरची पिवळी साडी ठरलेलीच आहे, पण त्यात आम्ही गुलाबी रंगाचे काठ देऊन त्याला एक वेगळा लुक दिला आहे.

मोत्याच्या दागिन्यांनी निशीचा निरागसपणा उठून आणला आहे. कानवेल, बुगड्या हे खूप सांस्कृतिक दृष्टिकोन लक्षात घेऊन निशाला नवरीरूपात तयार केले आहे”.

Latest Marathi News सारं काही तिच्यासाठी : निशीच्या लग्नाला उमा आणि ओवीचा शृंगार Brought to You By : Bharat Live News Media.