राजेशाही थाट! काझीरंगात दुर्मिळ सोनेरी वाघाचे दर्शन

Bharat Live News Media ऑनलाईन : आसाममधील काझीरंगा राष्ट्रीय उद्यानात दुर्मिळ गोल्डन टायगर म्हणजेच सोनेरी वाघ (Golden tiger) आढळून आला आहे. आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी या सोनेरी वाघाचा फोटो शेअर केला आहे. राजेशाही थाट! काझीरंगा राष्ट्रीय उद्यानात नुकताच एक दुर्मिळ सोनेरी वाघ दिसला, असे कॅप्शन देत त्यांनी हा फोटो शेअर केला आहे.
गोल्डन टायगर, ज्याला गोल्डन टॅबी टायगर असेदेखील म्हटले जाते. हा विशिष्ट रंग भिन्नतेचा एक अत्यंत दुर्मिळ प्राणी आहे. जो सध्या केवळ बंदिस्त वाघांमध्ये आढळणाऱ्या अप्रभावी जनुकामुळे (recessive gene) होतो.
Majestic Beauty!
A rare golden tiger was recently spotted in Kaziranga National Park.#NationalTourismDay pic.twitter.com/UeecZS28FK
— Himanta Biswa Sarma (@himantabiswa) January 25, 2024
Latest Marathi News राजेशाही थाट! काझीरंगात दुर्मिळ सोनेरी वाघाचे दर्शन Brought to You By : Bharat Live News Media.
