मी निवृत्ती घेतलेली नाही, बॉक्सर मेरी कोमचा मोठा खुलासा

पुढारी ऑनलाईन : सहा वेळा विश्वविजेती आणि २०१२ च्या ऑलिम्पिकची पदक विजेती दिग्गज भारतीय बॉक्सर एमसी मेरी कोमने (Indian boxer Mary Kom) बॉक्सिंगगमधून निवृत्ती जाहीर केल्याचे वृत्त बुधवारी समोर आले होते. यावर मेरी कोमने मोठा खुलासा केला आहे. मेरी कोमने आज गुरुवारी (दि. २५) सांगितले की मी अद्याप निवृत्ती घेतलेली नाही. बॉक्सिंगमधून निवृत्ती घेतल्याच्या वृत्ताचे … The post मी निवृत्ती घेतलेली नाही, बॉक्सर मेरी कोमचा मोठा खुलासा appeared first on पुढारी.

मी निवृत्ती घेतलेली नाही, बॉक्सर मेरी कोमचा मोठा खुलासा

Bharat Live News Media ऑनलाईन : सहा वेळा विश्वविजेती आणि २०१२ च्या ऑलिम्पिकची पदक विजेती दिग्गज भारतीय बॉक्सर एमसी मेरी कोमने (Indian boxer Mary Kom) बॉक्सिंगगमधून निवृत्ती जाहीर केल्याचे वृत्त बुधवारी समोर आले होते. यावर मेरी कोमने मोठा खुलासा केला आहे. मेरी कोमने आज गुरुवारी (दि. २५) सांगितले की मी अद्याप निवृत्ती घेतलेली नाही.
बॉक्सिंगमधून निवृत्ती घेतल्याच्या वृत्ताचे तिने खंडन केले आहे. बुधवारी एका सार्वजनिक कार्यक्रमात तिने केलेल्या विधानावर आज गुरुवारी स्पष्टीकरण दिले. वयोमर्यादेमुळे ऑलिम्पिकमध्ये भाग घेऊ शकत नसल्याची खंत मेरी कोमने व्यक्त केली आहे.
Latest Marathi News मी निवृत्ती घेतलेली नाही, बॉक्सर मेरी कोमचा मोठा खुलासा Brought to You By : Bharat Live News Media.