पुणे शहरातील सतरा पोलिस निरीक्षकांच्या अंतर्गत बदल्या

पुणे : पुढारी वृत्तसेवा : पुणे पोलिस आयुक्तालयातील सतरा पोलिस निरीक्षकांच्या अंतर्गत बदल्या करण्यात आल्या आहेत. लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने पोलिस आयुक्त रितेश कुमार यांनी निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार पुणे पोलिस आयुक्तालयातील आस्थापना मंडळाची बैठक घेत बुधवारी रात्री उशिरा बदल्यांचे आदेश दिले. दरम्यान यापूर्वी १५ जानेवारी रोजी काही पोलिस निरीक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या होत्या. त्यानंतर आता … The post पुणे शहरातील सतरा पोलिस निरीक्षकांच्या अंतर्गत बदल्या appeared first on पुढारी.

पुणे शहरातील सतरा पोलिस निरीक्षकांच्या अंतर्गत बदल्या

पुणे : Bharat Live News Media वृत्तसेवा : पुणे पोलिस आयुक्तालयातील सतरा पोलिस निरीक्षकांच्या अंतर्गत बदल्या करण्यात आल्या आहेत. लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने पोलिस आयुक्त रितेश कुमार यांनी निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार पुणे पोलिस आयुक्तालयातील आस्थापना मंडळाची बैठक घेत बुधवारी रात्री उशिरा बदल्यांचे आदेश दिले. दरम्यान यापूर्वी १५ जानेवारी रोजी काही पोलिस निरीक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या होत्या. त्यानंतर आता या बदल्या कऱण्यात आल्या आहेत.
वरिष्ठ पोलिस निरीक्षक व बदलीचे ठिकाण पुढील प्रमाणे :
१. दादासाहेब बाबुराव चुडाप्पा – वपोनि फरासखाना पोलिस ठाणे ते पोनि वाहतूक
२. सुनील बाबुराव माने – वपोनि खडक पोलीस ठाणे ते पोनि गुन्हे शाखा
३. रवींद्र मनोहर गायकवाड – वपोनि विश्रामबाग पोलिस ठाणे ते वपोनि खडक पोलिस ठाणे
४. दीपाली सचिन भुजबळ – गुन्हे शाखा ते वपोनि उत्तमनगर (बदली आदेशाधिन) ते वपोनि विश्रामबाग पोलिस ठाणे
५. हेमंत चंद्रकांत पाटील – वपोनि कोथरूड पोलिस ठाणे ते पोनि आर्थिक गुन्हे शाखा
६. संदीप नारायण देशमाने – वपोनि अलंकार पोलिस ठाणे ते वपोनि कोथरूड पोलिस ठाणे
७. सुनील पांडुरंग जैतापूरकर – वपोनि वारजे माळवाडी पोलिस ठाणे ते कोर्ट कंपनी
८. अभय चंद्रनाथ महाजन – वपोनि सिंहगड रोड पोलिस ठाणे ते पोनि आर्थिक गुन्हे शाखा
९. विजय गणपतराव कुंभार – पोनि गुन्हे शाखा (अभियोग) ते वपोनि सिंहगड रोड पोलिस ठाणे
१०. राजेंद्र विठ्ठलराव सहाणे – वपोनि खडकी पोलिस ठाणे ते पोनि विशेष शाखा
११. गिरीश विश्वासराव दिघावकर – पोनि गुन्हे भारती विद्यापीठ पोलिस ठाणे ते वपोनि खडकी पोलिस ठाणे
१२. बालाजी अंगदराव पांढरे – वपोनि चतुःशृंगी पोलिस ठाणे ते पोनि गुन्हे शाखा युनिट-३
१३ नीलिमा नितीन पवार – वपोनि कोरेगाव पार्क ते वाहतूक शाखा (बदली आदेशाधिन) ते पोनि विशेष शाखा
१४. अश्विनी अनिल सातपुते – पोनि गुन्हे शाखा अंमली पदार्थ विरोधी पथक-१ ते वपोनि कोरेगाव पार्क पोलिस ठाणे
१५. नीलम शशिकांत भगत – पोनि आर्थिक गुन्हे शाखा ते पोनि कोर्ट आवार
१६. श्रीहरी रामचंद्र बहिरट – पोनि गुन्हे शाखा युनिट-३ ते पोनि गुन्हे शाखा (अभियोग)
१७. राजेंद्र शावरसिद्ध लांडगे – पोनि नियंत्रण कक्ष ते पोनि गुन्हे शाखा अंमली पदार्थ विरोधी पथक-१
Latest Marathi News पुणे शहरातील सतरा पोलिस निरीक्षकांच्या अंतर्गत बदल्या Brought to You By : Bharat Live News Media.