जाणून घ्या तुमचा आजचा दिवस कसा जाईल?

मेष ः हवेत इमले बांधण्यात वेळ वाया घालवू नका. पालकांनी केलेल्या मदतीमुळे आर्थिक अडचणींवर मात करणे शक्य होईल. वृषभ ः व्यावसायिकांना चांगला दिवस. अनपेक्षित फायदा मिळण्याची शक्यता. आज तुम्ही जीवनसाथी सोबत वेळ घालवाल. मिथुन ः पारंपरिक पद्धतीची गुंतवणूक कराल, तर त्यातून चांगली धनप्राप्ती होईल. नातेवाईक आज तुमच्याशी संपर्क साधतील. कर्क ः आध्यात्मिक गुरू व वडीलधार्‍यांकडून … The post जाणून घ्या तुमचा आजचा दिवस कसा जाईल? appeared first on पुढारी.

जाणून घ्या तुमचा आजचा दिवस कसा जाईल?

मेष ः हवेत इमले बांधण्यात वेळ वाया घालवू नका. पालकांनी केलेल्या मदतीमुळे आर्थिक अडचणींवर मात करणे शक्य होईल.
वृषभ ः व्यावसायिकांना चांगला दिवस. अनपेक्षित फायदा मिळण्याची शक्यता. आज तुम्ही जीवनसाथी सोबत वेळ घालवाल.
मिथुन ः पारंपरिक पद्धतीची गुंतवणूक कराल, तर त्यातून चांगली धनप्राप्ती होईल. नातेवाईक आज तुमच्याशी संपर्क साधतील.
कर्क ः आध्यात्मिक गुरू व वडीलधार्‍यांकडून मार्गदर्शन लाभेल. जोडीदाराकडून प्रेमाची अपेक्षा असेल, तर ती पूर्ण होईल.
सिंह ः काळजी घेणारा आणि समजूतदार मित्र भेटेल. जोपर्यंत एखादे काम पूर्ण होण्याची खात्री होत नाही, तोपर्यंत कसलेही वचन देऊ नका.
कन्या ः आर्थिक लाभ होण्याची प्रबळ शक्यता. तुम्हाला गरज भासलीच, तर मित्र मदतीला धावून येतील. दिवस आनंदात जाईल.
तूळ ः अतिखर्चिक जीवनशैलीमुळे घरात तणावाचा सामना करावा लागेल. बाहेर राहणे टाळा आणि इतरांवर खर्च करणे टाळा.
वृश्चिक ः अधिकचा पैसा स्थावर-जंगम मालमत्तेत गुंतवा. अनेकजण मैत्री करण्याचा प्रयत्न करतील आणि तुम्हीही हे बंधन स्वीकाराल.
धनू : धैर्य पाहून प्रेम मिळेल. अपेक्षित कौतुकाची थाप आणि पारितोषिके मिळण्याचा सोहळा पुढे ढकलल्याने नाराज व्हाल.
मकर ः दिवस रोमँटिक असण्याचे संकेत प्रबळ आहेत. कलात्मक क्षेत्रातील लोकांना यश मिळेल. तुम्हाला कीर्ती आणि मान्यता मिळेल.
कुंभ ः कुटुंबातील सदस्यांना जीवनात विशेष स्थान असेल. कामकाजाच्या ठिकाणी होणार्‍या बदलांमुळे तुम्हाला फायदा होईल.
मीन ः कामातील चुका कबूल करणे फायदेशीर ठरेल. चुका सुधारण्याचा प्रयत्न करा. एखाद्याला दुखावले असेल, तर त्याची माफी मागा.
Latest Marathi News जाणून घ्या तुमचा आजचा दिवस कसा जाईल? Brought to You By : Bharat Live News Media.