बीड : माजलगाव उपविभागीय अधिकारी कार्यालयातील कारकुनास ३० हजाराची लाच घेतांना अटक

माजलगाव; पुढारी वृत्तसेवा : माजलगाव  येथील उपविभागीय अधिकारी कार्यालयातील कारकुन वैभव जाधव यास बीड एसीबी अधिकाऱ्यांनी तीस हजाराची लाच घेताना बुधवार रोजी दुपारी तीन वाजता ताब्यात घेण्यात आले. यावेळी कार्यालयात बसलेल्या उपविभागीय अधिकारी नीलम बाफना जेवता जेवता फरार झाल्याचे सांगण्यात येत आहे. माजलगाव विभागीय कार्यालतील कारकुन वैभव जाधव यांच्याकडे या कार्यालयातील गौण खनिज व जातीचे … The post बीड : माजलगाव उपविभागीय अधिकारी कार्यालयातील कारकुनास ३० हजाराची लाच घेतांना अटक appeared first on पुढारी.

बीड : माजलगाव उपविभागीय अधिकारी कार्यालयातील कारकुनास ३० हजाराची लाच घेतांना अटक

माजलगाव; Bharat Live News Media वृत्तसेवा : माजलगाव  येथील उपविभागीय अधिकारी कार्यालयातील कारकुन वैभव जाधव यास बीड एसीबी अधिकाऱ्यांनी तीस हजाराची लाच घेताना बुधवार रोजी दुपारी तीन वाजता ताब्यात घेण्यात आले. यावेळी कार्यालयात बसलेल्या उपविभागीय अधिकारी नीलम बाफना जेवता जेवता फरार झाल्याचे सांगण्यात येत आहे.
माजलगाव विभागीय कार्यालतील कारकुन वैभव जाधव यांच्याकडे या कार्यालयातील गौण खनिज व जातीचे प्रमाणपत्र हे विभाग होते. पकडलेली वाळूची गाडी सोडण्यासाठी तीस हजार रुपयाची लाच घेतांना पकडण्यात बीड एसीबीच्या अधिका-यांनी रंगेहाथ पकडले असल्याचे सांगितले जात आहे.
ही कारवाई झाली तेव्हा येथील उपविभागीय अधिठककारी नीलम बाफना या आपल्या कार्यालयात जेवण करत होत्या. ही माहिती मिळताच नीलम बाफना जेवण करत असतानाच उटुन पळत गेल्या व खाली असलेल्या जीप चालकाच्या मोटरसायकलवर पळून जाण्यास यशस्वी झाल्या असल्याचे या ठिकाणी असलेल्या नागरिकांकडून सांगण्यात येत आहे.
हेही वाचा

छ.संभाजीनगर: बसची दुचाकीला धडक; पैठण कारागृहाचा लिपिक ठार

Latest Marathi News बीड : माजलगाव उपविभागीय अधिकारी कार्यालयातील कारकुनास ३० हजाराची लाच घेतांना अटक Brought to You By : Bharat Live News Media.