बँक कर्ज फसवणूक प्रकरणी DHFLच्या वाधवान बंधूंचा जामीन रद्द

पुढारी ऑनलाईन : बँक कर्ज फसवणूक प्रकरणी वाधवान बंधूंचा जामीन सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी रद्द केला. सर्वोच्च न्यायालयाने कोट्यवधी रुपयांच्या बँक कर्ज घोटाळ्याप्रकरणी माजी DHFL प्रवर्तक कपिल वाधवान आणि त्याचा भाऊ धीरज यांना दिलेला जामीन रद्द केला आहे. The post बँक कर्ज फसवणूक प्रकरणी DHFLच्या वाधवान बंधूंचा जामीन रद्द appeared first on पुढारी.

बँक कर्ज फसवणूक प्रकरणी DHFLच्या वाधवान बंधूंचा जामीन रद्द

Bharat Live News Media ऑनलाईन : बँक कर्ज फसवणूक प्रकरणी वाधवान बंधूंचा जामीन सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी रद्द केला. सर्वोच्च न्यायालयाने कोट्यवधी रुपयांच्या बँक कर्ज घोटाळ्याप्रकरणी माजी DHFL प्रवर्तक कपिल वाधवान आणि त्याचा भाऊ धीरज यांना दिलेला जामीन रद्द केला आहे.
Latest Marathi News बँक कर्ज फसवणूक प्रकरणी DHFLच्या वाधवान बंधूंचा जामीन रद्द Brought to You By : Bharat Live News Media.