राहुल गांधीची सुरक्षा धोक्यात? मल्लिकार्जुन खर्गेंचे अमित शहांना पत्र

Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना पत्र लिहून राहुल गांधींची सुरक्षा वाढवण्याची मागणी केली आहे. भारत जोडो न्याय यात्रेदरम्यान गुवाहाटी शहरात काँग्रेस कार्यकर्ते आणि आसाम पोलिसांशी संघर्ष झाला. यानंतर खर्गे यांनी राहुल गांधी आणि त्यांच्या भारत जोडो न्याय यात्रेच्या इतर सहभागींची सुरक्षा वाढविण्याची मागणी केली आहे.
The post राहुल गांधीची सुरक्षा धोक्यात? मल्लिकार्जुन खर्गेंचे अमित शहांना पत्र appeared first on Bharat Live News Media.

Home महत्वाची बातमी राहुल गांधीची सुरक्षा धोक्यात? मल्लिकार्जुन खर्गेंचे अमित शहांना पत्र
राहुल गांधीची सुरक्षा धोक्यात? मल्लिकार्जुन खर्गेंचे अमित शहांना पत्र
पुढारी ऑनलाईन डेस्क : काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना पत्र लिहून राहुल गांधींची सुरक्षा वाढवण्याची मागणी केली आहे. भारत जोडो न्याय यात्रेदरम्यान गुवाहाटी शहरात काँग्रेस कार्यकर्ते आणि आसाम पोलिसांशी संघर्ष झाला. यानंतर खर्गे यांनी राहुल गांधी आणि त्यांच्या भारत जोडो न्याय यात्रेच्या इतर सहभागींची सुरक्षा वाढविण्याची मागणी केली आहे.
The post राहुल गांधीची सुरक्षा धोक्यात? मल्लिकार्जुन खर्गेंचे अमित शहांना पत्र appeared first on पुढारी.
