‘BCCI प्लेयर ऑफ द ईयर’ची घोषणा, ‘या’ खेळाडूने मारली बाजी

पुढारी ऑनलाईन डेस्क : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या वार्षिक पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे. हैदराबादमध्ये आयोजित या सोहळ्यात टीम इंडियाचे सर्व स्टार खेळाडू सहभागी झाले होते. भारताचा युवा फलंदाज शुभमन गिलला त्याच्या वर्ष 2023 मधील उत्कृष्ट कामगिरीसाठी बीसीसीआय प्लेयर ऑफ द इयर पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. गिलसाठी 2023 हे वर्ष खूप संस्मरणीय ठरले. या 12 … The post ‘BCCI प्लेयर ऑफ द ईयर’ची घोषणा, ‘या’ खेळाडूने मारली बाजी appeared first on पुढारी.

‘BCCI प्लेयर ऑफ द ईयर’ची घोषणा, ‘या’ खेळाडूने मारली बाजी

Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या वार्षिक पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे. हैदराबादमध्ये आयोजित या सोहळ्यात टीम इंडियाचे सर्व स्टार खेळाडू सहभागी झाले होते. भारताचा युवा फलंदाज शुभमन गिलला त्याच्या वर्ष 2023 मधील उत्कृष्ट कामगिरीसाठी बीसीसीआय प्लेयर ऑफ द इयर पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. गिलसाठी 2023 हे वर्ष खूप संस्मरणीय ठरले. या 12 महिन्यांत, तो एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वात जलद दोन हजार धावा करणारा खेळाडू बनला. यादरम्यान त्याने वनडेत पाच शतकेही झळकावली. गेल्या वर्षी त्याने तिन्ही फॉरमॅटमध्ये शतकी खेळी साकारल्या.
हैदराबादमध्ये येथे गुरुवारपासून भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेला सुरुवात होत आहे. या सोहळ्यात भारताचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड आणि इंग्लंडचे प्रशिक्षक ब्रेंडन मॅक्युलम हेही उपस्थित होते. बीसीसीआय पुरस्कार 2019 नंतर प्रथमच देण्यात आले आहेत. स्मृती मानधना 2020-21 आणि 2021-2022 ची सर्वोत्तम महिला क्रिकेटर ठरली. अष्टपैलू दीप्ती शर्मा हिला 2019-20 साठी सर्वोत्कृष्ट महिला खेळाडू म्हणून घोषित करण्यात आले.

BCCI President Mr. Roger Binny and BCCI Honorary Secretary, Mr. @JayShah present the Col. C.K. Nayudu Lifetime Achievement Award to Mr. Farokh Engineer 🏆👏#NamanAwards pic.twitter.com/4XqM2kmLUE
— BCCI (@BCCI) January 23, 2024

🚨 𝗣𝗼𝗹𝗹𝘆 𝗨𝗺𝗿𝗶𝗴𝗮𝗿 𝗔𝘄𝗮𝗿𝗱 for the year 2022-23
Best International Cricketer – Men is awarded to Shubman Gill 🏆👏#NamanAwards | @ShubmanGill pic.twitter.com/aqK5n2Iulq
— BCCI (@BCCI) January 23, 2024

Latest Marathi News ‘BCCI प्लेयर ऑफ द ईयर’ची घोषणा, ‘या’ खेळाडूने मारली बाजी Brought to You By : Bharat Live News Media.