अभिषेक कपूर तब्बल ४ वर्षांनी घेऊन येतोय “शराबी”

पुढारी ऑनलाईन डेस्क : अलीकडेच अजय देवगण, आमन देवगण आणि राशा थडानी अभिनीत त्याच्या नवीन प्रोजेक्टचे चित्रीकरण पूर्ण केल असून याच दिग्दर्शन अभिषेक कपूर यांनी केलं असून ‘शराबी’ अस या नव्या चित्रपटाचं नाव आहे. ‘शराबी’ या नव्या चित्रपटाने प्रेक्षकांची उत्सुकता वाढवली आहे. संबंधित बातम्या – Kangana Ranaut Emergency : कंगना रानौतच्या ‘इमरजेन्सी’ची रिलीज डेट फिक्स … The post अभिषेक कपूर तब्बल ४ वर्षांनी घेऊन येतोय “शराबी” appeared first on पुढारी.
अभिषेक कपूर तब्बल ४ वर्षांनी घेऊन येतोय “शराबी”

Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : अलीकडेच अजय देवगण, आमन देवगण आणि राशा थडानी अभिनीत त्याच्या नवीन प्रोजेक्टचे चित्रीकरण पूर्ण केल असून याच दिग्दर्शन अभिषेक कपूर यांनी केलं असून ‘शराबी’ अस या नव्या चित्रपटाचं नाव आहे. ‘शराबी’ या नव्या चित्रपटाने प्रेक्षकांची उत्सुकता वाढवली आहे.
संबंधित बातम्या –

Kangana Ranaut Emergency : कंगना रानौतच्या ‘इमरजेन्सी’ची रिलीज डेट फिक्स

Manushi Chhillar : मिस वर्ल्ड मानुषी छिल्लर दिसणार “बडे मियाँ छोटे मियाँ” मध्ये

Bigg Boss 17: फिनालेच्या स्पर्धेतून विक्की जैन बाहेर? टॉप ५ फायनलिस्ट पाहा

‘रॉक ऑन!!’, ‘काई पो चे!’, ‘केदारनाथ’, आणि ‘चंदीगढ करे आशिकी’ यांसारख्या दर्जेदार चित्रपटांमध्ये अभिषेक कपूर याने आपल्या दिग्दर्शनाची जादू दाखवून दिलीय. दिग्दर्शनाची अनोखी पारख असलेल्या या दिग्दर्शकाने कायम आपल्या हटके कथेने प्रेक्षकांना मोहित केलं आहे. तब्बल चार वर्षांच्या पुन्हा एकदा बॅक टू अॅक्शन बघायला मिळणार आहे.
सोशल मीडिया पोस्टमध्ये अभिषेक कपूर म्हणतो, “मी दारू सोडल्यापासून जवळपास ४ वर्षे झाली आहेत. माझ्या आयुष्यातील सर्वात कठीण आणि महत्त्वाचा निर्णय होता. देव जाणतो नाती नष्ट होतात आणि यातून काही संधी गमावल्या जातात. तरुणाईत असताना या गोष्टीची जाणीव झाली नाही. म्हणून परंतु जेव्हा जाणीव होते तेव्हा बदल करणे महत्त्वाचे असते. कधी कधी पुन्हा उठण्यासाठी स्वतःलाच कष्ट करावे लागतात “#4yearssober #sobriety #onedayatatime #papagotgrit.
Latest Marathi News अभिषेक कपूर तब्बल ४ वर्षांनी घेऊन येतोय “शराबी” Brought to You By : Bharat Live News Media.