
Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : कंगना रानौतच्या चित्रपटाची ‘इमरजेन्सी’ ची रिलीज डेट अखेर समोर आली आहे. बॉलीवूड क्वीन कंगना भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान इंदिरा गांधीची भूमिका साकारताना दिसणार आहे. (Kangana Ranaut Emergency ) हा चित्रपट नोव्हेंबर २०२३ रोजी चित्रपटगृहात रिलीज होणार होती. पण, काही कारणाने रिलीज डेट पोस्टपोन झाली. आता स्वत: कंगनाने रिलीज डेटची घोषणा केली आहे. (Kangana Ranaut Emergency )
संबंधित बातम्या –
Manushi Chhillar : मिस वर्ल्ड मानुषी छिल्लर दिसणार “बडे मियाँ छोटे मियाँ” मध्ये
Bigg Boss 17: फिनालेच्या स्पर्धेतून विक्की जैन बाहेर? टॉप ५ फायनलिस्ट पाहा
घराणेशाहीतला सत्तासंघर्ष टिपणारा ‘लोकशाही’ चित्रपट लवकरच
कंगना रानौत अनेक वर्षांपासून या एका प्रोजेक्टवर काम करत होती. या चित्रपटात अनेक दिग्गज कलाकार मुख्य भूमिका साकारताना दिसणार आहेत. या चित्रपटाचे ऑन शूट केलेले अनेक फोटोज कंगनाने आपल्या सोशल मीडियवर शेअर केले आहेत. कंगना रानौत या चित्रपटामध्ये अभिनयासोबत चित्रपटाचे दिग्दर्शन करत आहे. आता तिने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर ‘तेजस’ नंतर आगामी ‘इमरजेन्सी’ चित्रपटाची रिलीज डेटची घोषणा केली आहे.
View this post on Instagram
A post shared by Kangana Ranaut (@kanganaranaut)
View this post on Instagram
A post shared by Kangana Ranaut (@kanganaranaut)
Latest Marathi News कंगना रानौतच्या ‘इमरजेन्सी’ची रिलीज डेट फिक्स Brought to You By : Bharat Live News Media.
