नागपुरमध्ये अंगणवाडी सेविकांचे आंदोलन, रस्ता रोको

नागपूर; पुढारी वृत्तसेवा : नागपूरच्या (Nagpur) संविधान चौकात सातत्याने सुरू असलेल्या अंगणवाडी सेविकांचे आंदोलनाने आज आक्रमक रूप घेतले.व्हेरायटी चौकात अंगणवाडी सेविकांचा हा मोर्चा धडकला. अंगणवाडी सेविकांनी व्हेरायटी चौकात चारी बाजूने घेराव घातला त्यामुळे या रस्ता रोको आंदोलनाने या रस्त्यावरील वाहतूक पूर्णत: कोलमडली आहे. हिवाळी अधिवेशनपासून अंगणवाडी सेविकांचे आपल्या विविध मागण्यासाठी आंदोलन सुरूच आहे. मात्र, सरकार … The post नागपुरमध्ये अंगणवाडी सेविकांचे आंदोलन, रस्ता रोको appeared first on पुढारी.

नागपुरमध्ये अंगणवाडी सेविकांचे आंदोलन, रस्ता रोको

नागपूर; Bharat Live News Media वृत्तसेवा : नागपूरच्या (Nagpur) संविधान चौकात सातत्याने सुरू असलेल्या अंगणवाडी सेविकांचे आंदोलनाने आज आक्रमक रूप घेतले.व्हेरायटी चौकात अंगणवाडी सेविकांचा हा मोर्चा धडकला. अंगणवाडी सेविकांनी व्हेरायटी चौकात चारी बाजूने घेराव घातला त्यामुळे या रस्ता रोको आंदोलनाने या रस्त्यावरील वाहतूक पूर्णत: कोलमडली आहे. हिवाळी अधिवेशनपासून अंगणवाडी सेविकांचे आपल्या विविध मागण्यासाठी आंदोलन सुरूच आहे. मात्र, सरकार त्यावर तोडगा काढत नसल्याने अंगणवाडी सेविकांनी आता आक्रमक पवित्रा घेतल्याचं पहायला मिळत आहे. आमच्या मागण्या पूर्ण होईपर्यंत आंदोलन सुरूच राहणार असल्याचा इशारा ज्योती अंडरसहारे, नागपूर जिल्हा सचिव अंगणवाडी सेविका यांनी दिला. (Nagpur )

चाळीस गद्दारांना पाडल्याशिवाय शांत बसायचे नाही : सुषमा अंधारे https://t.co/6TsOsyUOZ3#pudharinews #SushmaAndhare #Shivsena #EknathShinde #uddavthackeray #PoliticalNews
— Pudhari News (@pudharionline) January 23, 2024

हेही वाचा 

Crime news : कोल्हार घाटात दाम्पत्याला लुटल
नागपूर : राम जन्मभूमी आंदोलनातील सहभागाबद्दल फडणवीस यांना चांदीची गदा!
Jyotiraditya Scindia : नागपुरात एव्हीएशन, कार्गो हबची क्षमता : ज्योतिरादित्य सिंधिया

Latest Marathi News नागपुरमध्ये अंगणवाडी सेविकांचे आंदोलन, रस्ता रोको Brought to You By : Bharat Live News Media.