आदित्य ठाकरेंनी शेअर केली ‘आजोबां’सोबतची आठवण

पुढारी ऑनलाईन डेस्क: आज शिवसेना हिंदू ह्दयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांची जयंती आहे. या निमित्त पीएम मोदींसह अनेक राजकीय, सामाजिक नेत्यांनी बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन केले आहे. दरम्यान ठाकरे गटाचे नेते आमदार आदित्य ठाकरे यांनी आजोबांसोबतची एक गोड आठवण शेअर केली आहे. (Aaditya Thackeray) आज (दि.२३) नाशिक येथे ठाकरे गटाचे महाशिबीर पार पडत आहे. या शिबीराला … The post आदित्य ठाकरेंनी शेअर केली ‘आजोबां’सोबतची आठवण appeared first on पुढारी.
आदित्य ठाकरेंनी शेअर केली ‘आजोबां’सोबतची आठवण

Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क: आज शिवसेना हिंदू ह्दयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांची जयंती आहे. या निमित्त पीएम मोदींसह अनेक राजकीय, सामाजिक नेत्यांनी बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन केले आहे. दरम्यान ठाकरे गटाचे नेते आमदार आदित्य ठाकरे यांनी आजोबांसोबतची एक गोड आठवण शेअर केली आहे. (Aaditya Thackeray)
आज (दि.२३) नाशिक येथे ठाकरे गटाचे महाशिबीर पार पडत आहे. या शिबीराला देशभरातील कार्यकर्ते उपस्थित आहेत. हाच योगायोग साधत आदित्य ठाकरे यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या सोबतची आठवण एक्स पोस्ट करत शेअर केली आहे. (Aaditya Thackeray)
आदित्य ठाकरे यांनी एका कार्यक्रमावेळचा फोटो शेअर केला आहे. या फोटोत आदित्य ठाकरेंना घेण्यासाठी बाळासाहेबांनी हात पुढे केले आहेत. तर मीनाताई ठाकरे या त्यांना घेण्यासाठी त्यांच्या मागे आहेत, असे हे छायाचित्र आहे. तर यामध्ये मनोहर जोशी तसेच नारायण राणे देखील दिसत आहे. (Aaditya Thackeray)

नाशिक अधिवेशनाची एक आठवण… pic.twitter.com/veaszzw0q6
— Aaditya Thackeray (@AUThackeray) January 23, 2024

हेही वाचा:

Rohit Pawar on ED : ईडीला यापूर्वी जसं सहकार्य केलं तसेच आताही करणार- रोहित पवारांचे वक्तव्य
Shiv Sena News : शिवसेनेचे वाघ नसते, तर काल रामलल्लाची प्राणप्रतिष्ठा अशक्य- संजय राऊत
Balasaheb Thackeray Birth Anniversary: PM मोदी यांच्याकडून बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन

Latest Marathi News आदित्य ठाकरेंनी शेअर केली ‘आजोबां’सोबतची आठवण Brought to You By : Bharat Live News Media.