
Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क: हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची आज ९८वी जयंती. या निमित्त शरद पवार गट राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी देखील ठाकरे यांना अभिवादन केले आहे. सुळे यांनी एक्स पोस्ट करत बाळासाहेब ठाकरे यांच्या सोबतचा फोटो शेअर केला आहे.
खासदार सुप्रिया सुळे यांनी म्हटले आहे की, शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांची आज जयंती… राजकारणापलिकडेही त्यांनी स्नेहबंध जपले. तळागाळातील माणसं त्यांनी राजकारणात आणून मोठी केली. त्यांच्यातील कलाकार देखील नेहमी जागा राहिला.अशा या बहुविध व्यक्तीमत्त्वाच्या धनी असणाऱ्या लोकनेत्यास जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन.
शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांची आज जयंती… राजकारणापलिकडेही त्यांनी स्नेहबंध जपले. तळागाळातील माणसं त्यांनी राजकारणात आणून मोठी केली. त्यांच्यातील कलाकार देखील नेहमी जागा राहिला.अशा या बहुविध व्यक्तीमत्त्वाच्या धनी असणाऱ्या लोकनेत्यास जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन. pic.twitter.com/qYcM4Y4jCg
— Supriya Sule (@supriya_sule) January 23, 2024
हेही वाचा:
Ram Mandir-Jackie Shroff : ‘भक्ती में ही शक्ती है..’ अयोध्येहून जॅकीने अनवाणी आणली रामलल्लाची मूर्ती (video)
Uddhav Thackeray : शिवराय जन्मले नसते, तर राम मंदिर झाले नसते : उद्धव ठाकरे
Rohit Pawar on ED : ईडीला यापूर्वी जसं सहकार्य केलं तसेच आताही करणार- रोहित पवारांचे वक्तव्य
Latest Marathi News ‘बहुविध व्यक्तीमत्त्वाच्या धनी’- सुप्रिया सुळेंकडून ठाकरेंना अभिवादन Brought to You By : Bharat Live News Media.
