‘डिलिव्हरी बॉय’ या दिवशी भेटीला, नवीन पोस्टर खूपच गंमतीशीर

पुढारी ऑनलाईन डेस्क : मोहसीन खान दिग्दर्शित ‘डिलिव्हरी बॉय’ या चित्रपटाचे एक नवीन गंमतीशीर पोस्टर आपल्या भेटीला आले आहे. (Delivery Boy) पोस्टरमध्ये प्रथमेश परबच्या हातातील गिफ्टबॉक्समध्ये एक गोंडस बाळ दिसत आहे. त्याच्या बाजूला पृथ्विक प्रताप आणि डॅाक्टरच्या वेषात अंकिता लांडे पाटीलही दिसत आहे. ‘डिलिव्हरी बॉय’ चित्रपट ९ फेब्रुवारीला मिळणार आहे. (Delivery Boy) संबंधित बातम्या –  … The post ‘डिलिव्हरी बॉय’ या दिवशी भेटीला, नवीन पोस्टर खूपच गंमतीशीर appeared first on पुढारी.

‘डिलिव्हरी बॉय’ या दिवशी भेटीला, नवीन पोस्टर खूपच गंमतीशीर

Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : मोहसीन खान दिग्दर्शित ‘डिलिव्हरी बॉय’ या चित्रपटाचे एक नवीन गंमतीशीर पोस्टर आपल्या भेटीला आले आहे. (Delivery Boy) पोस्टरमध्ये प्रथमेश परबच्या हातातील गिफ्टबॉक्समध्ये एक गोंडस बाळ दिसत आहे. त्याच्या बाजूला पृथ्विक प्रताप आणि डॅाक्टरच्या वेषात अंकिता लांडे पाटीलही दिसत आहे. ‘डिलिव्हरी बॉय’ चित्रपट ९ फेब्रुवारीला मिळणार आहे. (Delivery Boy)
संबंधित बातम्या – 

Ram Mandir-Jackie Shroff : ‘भक्ती में ही शक्ती है..’ अयोध्येहून जॅकीने अनवाणी आणली रामलल्लाची मूर्ती (video)

New Marathi TV Serial : निरागस प्रेमाने भरलेली ‘पारू’ मालिका लवकरच भेटीला

Kangana Ranaut Ayodhya : अभिनेत्री कंगना अयोध्येत दाखल; म्‍हणाले, “एका नवीन युगाची…’

सिनेपोलिस आणि दीपा नायक प्रस्तुत, लुसिया एंटरटेनमेंट प्रोडक्शन निर्मित ‘डिलिव्हरी बॉय’ या चित्रपटाचे डेव्हिड नादर निर्माते आहेत तर फेलिक्स नादर, विकास श्रीवास्तव, विकास सिंग, राझ धाकड आणि ऋषिकेश पांडे सहनिर्माते आहेत. या चित्रपटाचे लेखन राम खाटमोडे आणि विनोद वणवे यांनी केले आहे.
दिग्दर्शक मोहसीन खान म्हणतात, “या चित्रपटातून एक वेगळा विषय मांडण्याचा आम्ही प्रयत्न केला आहे. सरोगसीसारख्या नाजूक विषयावर भाष्य करणाऱ्या आमच्या या चित्रपटातून प्रेक्षकांना संदेश देण्याचा एक प्रयत्न आहे. मात्र हे करताना या विषयाचे गांभीर्य जपत आम्ही त्याला विनोदाची साथ दिली आहे.’’

 

View this post on Instagram

 
A post shared by Delivery Boy – डिलिव्हरी बॉय Film (@deliveryboythefilm)

Latest Marathi News ‘डिलिव्हरी बॉय’ या दिवशी भेटीला, नवीन पोस्टर खूपच गंमतीशीर Brought to You By : Bharat Live News Media.