मिझोराम: लेंगपुई विमानतळावर बर्मी लष्कराचे विमान कोसळले
मिझोराम, Bharat Live News Media ऑनलाईन : लेंगपुई विमानतळावर बर्मी लष्कराचे विमान कोसळले. या अपघातात ६ जण जखमी झाले आहेत. या विमानात वैमानिकासह १४ जण होते. जखमींना लेंगपुई रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती मिझोरमच्या पोलिसांनी दिली.
Mizoram | Six people were injured after a plane from the Burmese Army crashed at Lengpui airport. 14 people were on board with the pilot. The injured were admitted to Lengpui Hospital: Mizoram DGP pic.twitter.com/AUXmOmCR2x
— ANI (@ANI) January 23, 2024
Latest Marathi News मिझोराम: लेंगपुई विमानतळावर बर्मी लष्कराचे विमान कोसळले Brought to You By : Bharat Live News Media.