Nashik News I नाशिकमध्येही रावण….. खासदार राऊत

नाशिक : ऑनलाईन डेस्क न्यूज शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांचे नाशिकला आगमन झाले असून मंगळवारी, दि 23 जानेवारी लोकसभेच्या निवडणुकीच्या प्रचाराचा ते शुभारंभ करतील असे खासदार विनायक राऊत यांनी सांगितले आहे. तर शिवसेने (उद्धव बाळासाहेब ठाकरे)चे राज्यस्तरीय महाअधिवेशन मंगळवारी (दि. २3) त्र्यंबकरोडवरील हॉटेल डेमोक्रसी येथे सुरुवात झाली असून राम आला की रावण आलाच … The post Nashik News I नाशिकमध्येही रावण….. खासदार राऊत appeared first on पुढारी.

Nashik News I नाशिकमध्येही रावण….. खासदार राऊत

नाशिक : ऑनलाईन डेस्क न्यूज
शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांचे नाशिकला आगमन झाले असून मंगळवारी, दि 23 जानेवारी लोकसभेच्या निवडणुकीच्या प्रचाराचा ते शुभारंभ करतील असे खासदार विनायक राऊत यांनी सांगितले आहे. तर शिवसेने (उद्धव बाळासाहेब ठाकरे)चे राज्यस्तरीय महाअधिवेशन मंगळवारी (दि. २3) त्र्यंबकरोडवरील हॉटेल डेमोक्रसी येथे सुरुवात झाली असून राम आला की रावण आलाच असे खासदार संजय राऊत यावेळी म्हणाले. दिल्लीत रावण, महाराष्ट्रात रावण आणि नाशिकमध्येही रावण असल्याचे ते म्हणाले.
“जो राम अयोध्येत आहे, तोच राम इथे पंचवटीत आहे. रामाचं जे धैर्य आहे ते शिवसेनेचं धैर्य आहे, रामाचं जे शौर्य आहे, ते शौर्य शिवसेनेचं आहे. रामाचे धैर्य म्हणजे शिवसेनेचे धैर्य तर उध्दव ठाकरे म्हणजे  संयमी नेतृत्व आहे. असेही राऊत म्हणाले.
Latest Marathi News Nashik News I नाशिकमध्येही रावण….. खासदार राऊत Brought to You By : Bharat Live News Media.