अयोध्या : राम मंदिर जनतेसाठी खुले; भाविकांच्या पहाटेपासूनच रांगा
अयोध्या ; Bharat Live News Media वृत्तसेवा अयोध्येतील श्री रामजन्मभूमी मंदिरात रामलल्लाची काल सोमवार (२२ जानेवारी) रोजी प्राणप्रतिष्ठा करण्यात आली आहे. देशभरातील भाविकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. देशभरातून भाविकांचा ओघ अयोध्येतील राम मंदिराच्या दिशेने सुरू झाला आहे. आजपासून मंदिर सर्वसामांन्यांना दर्शनासाठी खुले झाले आहे.
अशा स्थितीत आज उद्घाटनाच्या दुसऱ्या दिवशीपासूनच भाविकांची उच्चांकी गर्दी होऊ लागली आहे. रात्री उशिरापासूनच हजारो लोक मंदिराबाहेर जमू लागले. पहाटेपासून भाविकांची दर्शनासाठी झुंबड उडाली आहे.
#WATCH | Ayodhya, Uttar Pradesh: Visuals from the main gate of Shri Ram Temple where devotees have gathered in large numbers since 3 am to offer prayers and have Darshan of Shri Ram Lalla on the first morning after the Pran Pratishtha ceremony pic.twitter.com/hKUJRvIOtm
— ANI (@ANI) January 23, 2024
हेही वाचा :
६ हजार चौरस फुटांची महारांगोळी; १०० कलावंतांनी केली श्रीरामचरणी अर्पण
जरांगेंच्या स्वागतासाठी लाखो नगरकर रस्त्यावर
श्रीराम हीच ऊर्जा ठरणार भारताच्या उदयाची साक्ष : पंतप्रधान मोदी
Latest Marathi News अयोध्या : राम मंदिर जनतेसाठी खुले; भाविकांच्या पहाटेपासूनच रांगा Brought to You By : Bharat Live News Media.