पॅलेस्टाईन समर्थकाची थेट मैदानात घुसखोरी! विराटला भेटण्‍याचा प्रयत्‍न

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : क्रिकेट विश्‍वचषक स्‍पर्धेतील अंतिम सामन्‍याचा आज (दि.१९) अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियम सुरु आहे. या सामन्‍यात पॅलेस्‍टाईन-हमास युद्धाचे पडसाद उमटले. सामना सुरु असताना सुरक्षेचा भंग करत पॅलेस्‍टाईन समर्थकाने थेट मैदानात धाव घेतली.यामुळे खेळ काही काळासाठी थांबवावा लागला. यामुळे मैदानात काही काळ गाेंधळाचे वातावरण निर्माण झाले. सामना सुरु असताना १३ व्‍या षटक संपल्‍यानंतर … The post पॅलेस्टाईन समर्थकाची थेट मैदानात घुसखोरी! विराटला भेटण्‍याचा प्रयत्‍न appeared first on पुढारी.

पॅलेस्टाईन समर्थकाची थेट मैदानात घुसखोरी! विराटला भेटण्‍याचा प्रयत्‍न

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : क्रिकेट विश्‍वचषक स्‍पर्धेतील अंतिम सामन्‍याचा आज (दि.१९) अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियम सुरु आहे. या सामन्‍यात पॅलेस्‍टाईन-हमास युद्धाचे पडसाद उमटले. सामना सुरु असताना सुरक्षेचा भंग करत पॅलेस्‍टाईन समर्थकाने थेट मैदानात धाव घेतली.यामुळे खेळ काही काळासाठी थांबवावा लागला. यामुळे मैदानात काही काळ गाेंधळाचे वातावरण निर्माण झाले.
सामना सुरु असताना १३ व्‍या षटक संपल्‍यानंतर ‘स्टॉप बॉम्बिंग पॅलेस्टाईन’ असा टी-शर्ट घातलेल्या एका तरुणाने थेट मैदनात घुसखोरी केली. त्‍याने विराट कोहलीकडे धाव घेतली. त्‍याने विराटची गळाभेट घेण्‍याचा प्रयत्‍न केला. घुसखोरी केलेल्‍या तरुळाला सुरक्षा कर्मचार्‍यांनी धाव घेतली. सामना काही मिनिटांसाठी थांबवण्यात आला. यामुळे मैदानात काही काळ गाेंधळाचे वातावरण निर्माण झाले.  सुरक्षा अधिकाऱ्यांनी मैदानावर घुसखोरी करणार्‍या तरुणाला ताब्‍यात घेतले. यानंतर काही मिनिटांनी सामना पुन्‍हा सुरु झाला.
 
The post पॅलेस्टाईन समर्थकाची थेट मैदानात घुसखोरी! विराटला भेटण्‍याचा प्रयत्‍न appeared first on पुढारी.

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : क्रिकेट विश्‍वचषक स्‍पर्धेतील अंतिम सामन्‍याचा आज (दि.१९) अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियम सुरु आहे. या सामन्‍यात पॅलेस्‍टाईन-हमास युद्धाचे पडसाद उमटले. सामना सुरु असताना सुरक्षेचा भंग करत पॅलेस्‍टाईन समर्थकाने थेट मैदानात धाव घेतली.यामुळे खेळ काही काळासाठी थांबवावा लागला. यामुळे मैदानात काही काळ गाेंधळाचे वातावरण निर्माण झाले. सामना सुरु असताना १३ व्‍या षटक संपल्‍यानंतर …

The post पॅलेस्टाईन समर्थकाची थेट मैदानात घुसखोरी! विराटला भेटण्‍याचा प्रयत्‍न appeared first on पुढारी.

Go to Source