रायगड: पनवेलमध्ये रॅलीत झालेल्या हल्ल्यात दोन युवक गंभीर जखमी

पनवेल : पुढारी वृत्तसेवा : पनवेल येथे रॅली दरम्यान झालेल्या हल्ल्यात दोन युवक गंभीर जखमी झाले. चिन्मय सलोनी (वय २६) आणि संदीप ठाकूर (वय २५, रा. पनवेल) असे जखमी झालेल्या युवकांची नावे आहेत. एकाच्या डोक्यावर वार झाले आहेत, तर दुसऱ्याच्या पाटीवर वार झाले आहेत. या दोघांवर पनवेलमधील उपजिल्हा रुग्णालयात उपचार करून नवी मुंबईतील खासगी रुग्णालयात … The post रायगड: पनवेलमध्ये रॅलीत झालेल्या हल्ल्यात दोन युवक गंभीर जखमी appeared first on पुढारी.

रायगड: पनवेलमध्ये रॅलीत झालेल्या हल्ल्यात दोन युवक गंभीर जखमी

पनवेल : Bharat Live News Media वृत्तसेवा : पनवेल येथे रॅली दरम्यान झालेल्या हल्ल्यात दोन युवक गंभीर जखमी झाले. चिन्मय सलोनी (वय २६) आणि संदीप ठाकूर (वय २५, रा. पनवेल) असे जखमी झालेल्या युवकांची नावे आहेत. एकाच्या डोक्यावर वार झाले आहेत, तर दुसऱ्याच्या पाटीवर वार झाले आहेत. या दोघांवर पनवेलमधील उपजिल्हा रुग्णालयात उपचार करून नवी मुंबईतील खासगी रुग्णालयात हलविण्यात आले आहे. ही घटना आज (दि.२२) दुपारी घडली. यामुळे शहरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
दरम्यान, या घटनेची माहिती मिळाल्यानंतर भाजपचे आमदार प्रशांत ठाकूर आणि शेकाप नेते प्रीतम म्हात्रे  यांच्यासह  ५० ते ६० कार्यकर्त्यांनी उपजिल्हा रुग्णालयात धाव घेत हल्ला करण्यावर कडक कारवाई करून हल्लेखोरांना अटक करण्याची मागणी केली. पनवेल शहरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
हेही वाचा 

रायगड : डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी – राज ठाकरे यांची सदिच्छा भेट
रायगड : कुणबी म्हणून नको मराठा म्हणून आरक्षण मिळावे; क्षत्रिय मराठा समाजाची मागणी
राजन साळवी यांची पुन्हा रायगड एसीबी कार्यालयात चौकशी

Latest Marathi News रायगड: पनवेलमध्ये रॅलीत झालेल्या हल्ल्यात दोन युवक गंभीर जखमी Brought to You By : Bharat Live News Media.